"जाई निंबकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मराठी आणि इंग्रजीत लेखन करणाऱ्या '''जाई निंबकर''' (जन्म : १४ ऑक्टोबर...
 
(चर्चा | योगदान)
ओळ ५:
जाई निंबकरांचे वास्तव्य [[सातारा]] जिल्ह्यातील [[फलटण]]जवळच्या शेंदुर्णी गावात असते. तेथे त्यांच्या पतींनी आणि मुलींनी चालविलेली निंबकर अॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (NARI) ही समाजकार्य करणारी बिनसरकारी स्वायत्त संस्था आहे. जाई निंबकरांच्या मुली चंदा, नंदिनी आणि मंजिरी या त्या संस्थेत काम करतात.
 
==जाई निंबकरांची इंग्रजी पुस्तके==
* A basic Marathi-English dictionary (सहलेखिका : मॅक्झीन बर्नस्टन - १९७५)
* Come Rain (कादंबरी - १९९३)
* A joint venture (१९८८)
* The lotus leaves & other stories (कथासंग्रह)
* Marathi conversational situations (सहलेखिका : मॅक्झीन बर्नस्टन - १९८३)
* Marathi readings (१९८३)
* A Marathi Reference Grammar (सहलेखिका : मॅक्झीन बर्नस्टन - १९७५)
* Marathi Structural Patterns, (१९८२)
* Marathi vocabulary manual (१९८३)
* The phantom bird and other stories (कथासंग्रह -१९९३)
* Temporary Answers (कादंबरी - मार्च १९९८)
 
==जाई निंबकरांची मराठी पुस्तके==
* अर्धुक (कादंबरी)
* अॅलिस (कादंबरी)
* साथ (कादंबरी)
 
 
 
 
 
{{DEFAULTSORT:निंबकर,जाई}}
 
[[वर्ग:मराठी लेखिका]]