"अनुराधा पोतदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
कै. डॉ. '''अनुराधा पोतदार''' (जन्म : १५ डिसेंबर, १९२७; मृत्यू : ३ ऑक्टोबर, २०१३) या मराठीतील एक कवयित्री आहेतहोत्या.. या [[वि.द. घाटे]] यांच्या पुत्री तर [[दत्त (कवी)]] यांची नात आहेतहोत. अनुराधा पोतदारांचा मुलगा डॉ. [[प्रियदर्शन पोतदार]] आणि मुलगी [[यशोधरा पोतदार-साठे]] हेही कवी आहेत. डॉ. अनुराधा पोतदार यांनी ’दत्तकवी’ या नावाचे आपल्या आजोबांचे चरित्र लिहिले आहे. कवितेसोबत अनुराधाबाई ललितलेखन, कथा-कविता संपादन, प्रस्तावना, वैचारिक लेखन, समीक्षा यातही अधिक रमल्या.
 
अनुराधा पोतदार यांनी ''मराठीचा अर्थविचार'' विषयावर प्रबंध लिहून पीएच.डी. केली आहे आणि त्या [[इ.स. १९८३]]पासून पुण्याच्या स.प. महाविद्यालयात मराठीचे अध्यापन करीत आहेत. त्यांनी एकूण ६ पुस्तकांचे संपादन केले आहे.
 
अनुराधा पोतदार यांनी ''मराठीचा अर्थविचार'' विषयावर पीएच.डी. केली आहे आणि त्या [[इ.स. १९८३]]पासून मराठीचे अध्यापन करीत आहेत.
 
==अनुराधा पोतदार यांची पुस्तके==
* आवर्त (कवितासंग्रह)
* कॅक्टसफ्लॉवरकॅक्टस फ्लॉवर (कवितासंग्रह-मौज प्रकाशन)
* कांचनाची निरांजने (पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या कथांचे संपादन)
* दत्तकवी (चरित्र)
* कुसुमावती (कुसुमावती देशपांडे यांच्या कवितांचे संपादन)
* तुकाराम : कथात्म साहित्य : एक अभ्यास
* दत्तकवी (काव्य आणि जीवन-चरित्र)
* पद्पत्र संजीवनी (संजीवनी मराठे यांच्या निवडक कवितांचे संपादन)
* मंझधार (कवितासंग्रह)
* मराठीचा अर्थविचार (प्रबंध आणि पुस्तक)
* मृगधारा (वि. म. कुलकर्णी यांच्या निवडक कवितांचे संपादन)
* बालविहंग (बालकवींच्या कवितांचे संपादन)
* ’रणांगण’ कादंबरीची समीक्षा (लेख)
* रविकिरण मंडळाची निवडक कविता ([[वसंत कानेटकर]] यांच्या बरोबर संपादित)
* सहकंप
 
==अनुराधा पोतदार यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==
* [[अनंत काणेकर]] पुरस्कार
* [[कुसुमाग्रज पुरस्कार]]
* महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचा]] पुरस्कार
* [[शि.म. परांजपे]] पुरस्कार
 
{{DEFAULTSORT:पोतदार, अनुराधा}}