"दाजीकाका गाडगीळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दाजीकाका गाडगीळ ऊर्फ अनंत गणेश गाडगीळ (जन्म : ११ सप्टेंबर, १९१५; मृ...
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
 
(चर्चा | योगदान)
ओळ ८:
 
==दाजीकाकांचे समाजकार्य==
दाजीकाकांनी आपल्या व्यवसाय बंधूंना यशस्वीरीत्या एकत्र आणले. सराफ असोसिएशनचे ते १९८७ साली अध्यक्ष झाले. सराफांतील मतभेद दूर करून सभासदसंख्या वाढविण्याबरोबरच जिल्ह्यांच्या ठिकाणी सभा घेऊन त्यांनी सराफांना एकजुटीचंएकजुटीचे महत्त्व पटवून दिलंदिले. 'सुवर्णपत्र' या नावाने त्यांनी संघटनेचे मुखपत्रही सुरू केले. बदलणारे कायदे- करप्रणालीविषयी सराफांना माहिती करून दिली. व्यवसायात ४० टक्क्यांहून अधिक महिलांना नोकरी देऊन त्यांच्यात्यांना ' कस्टमर रिलेशन्स ' चे प्रशिक्षणही दिले. ८० वर्षांवरील व्यक्तींसाठीचा शतायू क्लब, गांधर्व महाविद्यालयाच्या वास्तूसाठी भरीव मदत, अंबाजोगाईत भक्तनिवासाची उभारणी, लातूर भूकंपग्रस्तांच्या आयुष्याची फेरउभारणी, बुद्धिबळाच्या प्रसारासाठी संस्था आदींच्या माध्यमातूनमाध्यमांतून कला-क्रीडा-संस्कृतीसह सामाजिक आघाडीवरआघाडीवरील अनेक सेवाभावी संस्थांना ते अखेरपर्यंत मदत करीत होते. पुण्यातील लक्ष्मी रोडवरच्या पे-अँडअॅन्ड पार्क कायद्याला दाजीकाकांनी लाक्षणिक सत्याग्रह करून विरोध केला. आज लक्ष्मी रोडला असलेली पार्किंगची व्यवस्था त्याचेच फलित आहे. कलाकारांना रोख बक्षिसे देणे, कार्यक्रमातील पैशाची त्रुटी भरून काढणे, अडचण असणाऱयांना सहज मदत करणे असा त्यांचा सढळ देणारा हात होता.
 
==सुवर्णमुद्रा==
दाजीकाका गाडगीळांच्या आयुष्यावर मंगला गोडबोले यांनी लिहिलेले ’सुवर्णमुद्रा’ नावाचे पुस्तक उत्कर्ष प्रकाशनाने छापून प्रसिद्ध केले आहे.
 
 
==दाजीकाकांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==
(अपूर्ण)
* कालनिर्णय पुरस्कार
* पुणे महापालिकेतर्फे सत्कार
* रोटरी एक्सलन्स अॅवॉर्ड
* दाजीकाकांच्या उद्योगाला मिळालेली `वर्ल्ड गोल्ड काउन्सिलची संलग्न भागीदारी'