"समरसता साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
सामाजिक व साहित्यिक बांधीलकी मानणारी, आणि समाज जागरणाचे काम सातत्याने करणारी [[समरसता साहित्य परिषद]] या संस्थेची महाराष्ट्र शाखा, ही संमेलने दर वर्षी महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यातून भरवते. या संमेलनाचे नाव कधीकधी ’समरसता संत साहित्य संमेलन’ असे असते. याशिवाय, विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन नावाचेही एक संमेलन असते.
 
==यापूर्वीची समरसता साहित्य संमेलने==
ओळ १८:
* १५वे : जुन्नर(पुणे जिल्हा), ९-१० फेब्रुवारी २०१३, संमेलनाध्यक्ष प्राचार्य लक्ष्मणराव ढवळू टोपले
* १६वे : लातूरला, ९-१० फेब्रुवारी २०१४ला. संमेलनाध्यक्ष : [[शेषराव मोरे]]
 
==[[विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन]]==
* चिंचवड येथील चैतन्य सभागृहात येत्या चार जानेवारी २०११ रोजी एक [[विद्यार्थी समरसता साहित्य संंमेलन]] झाले. संमेलनाचे उद्‌घाटन अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते झाले. संजीवनी तोफखाने संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होत्या..
* पिंपरी-चिंचवडच्या समरसता साहित्य परिषदेने भरविलेले ६वे [[विद्यार्थी समरसता साहित्य संंमेलन]], चिंचवड येथे ११ जानेवारी २०१४ला झाले. साहित्यिक सुरेश कोकीळ हे संमेलनाध्यक्ष होते.