"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २,१६९:
 
==अन्य पुरस्कार==
* नवी दिल्ली येथील ’ग्लोबल सोसायटी फॉर हेल्थ अॅन्ड एज्युकेशनल ग्रोथ’तर्फे भारत शिक्षणर‍त्‍न पुरस्कार : पुणे विद्यापीठाचे माजी सपर्क अधिकारी गंगाधर जंगमवाड यांना
* महात्मा फुले बहुजन महासंघाचा त्रिरत्‍न पुरस्कार : पुणे विद्यापीठाचे माजी सपर्क अधिकारी गंगाधर जंगमवाड यांना
* दिल्लीच्या इंटरनॅशनल बिझिनेस काउन्सिलतर्फे ’इंदिरा गांधी सद्‌भावना पुरस्कार’ : पुणे विद्यापीठाचे माजी सपर्क अधिकारी गंगाधर जंगमवाड यांना
* लक्ष्मीबाई गोखले प्रतिष्ठानचा पहिला लक्ष्मीबाई गोखले स्मृती पुरस्कार : गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांना
* पुण्यातील चिंचवड येथील साहित्य व कला मंडळातर्फे विविध क्षेत्रांत काम करण्याऱ्या महिलांना पुरस्कार : सुरेखा कटारिया, अंजली गोसावी, जयश्री दीक्षित, संजीवनी पांडे, ललिता पाबळकर आणि निशा बेलसरे यांना.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले