"कुलदीप पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३०:
 
==कारकीर्द==
कुलदीप पवार मूळचे [[कोल्हापूर|कोल्हापूरचे]]. लहानपणापासूनत्यांचे त्यांनावडील बाळ पवार हे मराठी चित्रपटांत छोट्या छोट्या भूमिका करावयाचे. ते पाहून कुलदीप पवार यांच्यामध्ये लहानपणापासून अभिनयाची आवड निर्माण झाली होती. त्यासाठीत्याचा उपयोग करण्यासाठी ते कोल्हापूर सोडून [[मुंबई]]स गेले. मुंबईत दाखल झाल्यावर त्यांची [[प्रभाकर पणशीकर|प्रभाकर पणशीकरांशी]] ओळख झाली. त्यासुमारासत्या सुमारास ''इथे ओशाळला मृत्यू'' या नाटकातल्या "संभाजी"च्या पात्रासाठी अभिनेत्याच्या शोधात असलेल्या पणशीकरांना पवारांचा अभिनय व व्यक्तिमत्त्व भूमिकेसाठी पसंत पडले आणि त्यांनी पवारांना त्या नाटकातली संभाजीची भूमिका सोपवली <ref name="लोकसत्ता२०१४०३२४">{{स्रोत बातमी | दुवा = http://www.loksatta.com/mumbai-news/kuldeep-pawar-passed-away-410224/ | शीर्षक = अभिनेते कुलदीप पवार यांचे निधन | प्रकाशक = लोकसत्ता | दिनांक = २४ मार्च, इ.स. २०१४ | ॲक्सेसदिनांक = २८ मार्च, इ.स. २०१४ | भाषा = मराठी }}</ref>.
 
''[[अरे संसार संसार]]'', ''[[शापित (चित्रपट)|शापित]]'', ''मर्दानी'', ''[[बिनकामाचा नवरा]]'', ''[[गुपचूप]]'', ''[[सर्जा (चित्रपट)|सर्जा]]'', ''[[वजीर]]'', ''[[जावयाची जात]]'' अशा काही चित्रपटांमध्ये नायक तसेच खलनायक आणि, ''इथे ओशाळला मृत्यू', ''निष्कलंक', ''अश्रूंची झाली फुले', ''वीज म्हणाली धरतीला', ''पाखरू' अशा काही नाटकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. दूरचित्रवाणी मालिकांमध्येही त्यांनी काम केले.