"कुलदीप पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३२:
कुलदीप पवार मूळचे [[कोल्हापूर|कोल्हापूरचे]]. लहानपणापासून त्यांना अभिनयाची आवड होती. त्यासाठी ते कोल्हापूर सोडून [[मुंबई]]स गेले. मुंबईत दाखल झाल्यावर त्यांची [[प्रभाकर पणशीकर|प्रभाकर पणशीकरांशी]] ओळख झाली. त्यासुमारास ''इथे ओशाळला मृत्यू'' या नाटकातल्या "संभाजी"च्या पात्रासाठी अभिनेत्याच्या शोधात असलेल्या पणशीकरांना पवारांचा अभिनय व व्यक्तिमत्त्व भूमिकेसाठी पसंत पडले आणि त्यांनी पवारांना त्या नाटकातली संभाजीची भूमिका सोपवली <ref name="लोकसत्ता२०१४०३२४">{{स्रोत बातमी | दुवा = http://www.loksatta.com/mumbai-news/kuldeep-pawar-passed-away-410224/ | शीर्षक = अभिनेते कुलदीप पवार यांचे निधन | प्रकाशक = लोकसत्ता | दिनांक = २४ मार्च, इ.स. २०१४ | ॲक्सेसदिनांक = २८ मार्च, इ.स. २०१४ | भाषा = मराठी }}</ref>.
 
''[[अरे संसार संसार]]'', ''[[शापित (चित्रपट)|शापित]]'', ''मर्दानी'', ''[[बिनकामाचा नवरा]]'', ''[[गुपचूप]]'', ''[[सर्जा (चित्रपट)|सर्जा]]'', ''[[वजीर]]'', ''[[जावयाची जात]]'' अशा काही चित्रपटांमध्ये नायक तसेच खलनायक आणि, ''इथे ओशाळला मृत्यू', ''निष्कलंक', ''अश्रूंची झाली फुले', ''वीज म्हणाली धरतीला', ''पाखरू' अशा काही नाटकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. दूरचित्रवाणी मालिकांमध्येही त्यांनी काम केले.
 
==निधन==
कुलदीप पवार यांचे २४ मार्च, इ.स. २०१४ रोजी वयाच्या ६४व्या वर्षी [[मूत्रपिंड|मूत्रपिंडांच्या]] आजाराने निधन झाले<ref name="मटा २०१४०३२४">{{स्रोत बातमी | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Actor-Kuldeep-Pawar-dies/articleshow/32613970.cms | शीर्षक = कुलदीप पवार यांचं निधन | प्रकाशक = महाराष्ट्र टाइम्स | दिनांक = २४ मार्च, इ.स. २०१४ | ॲक्सेसदिनांक = २८ मार्च, इ.स. २०१४ | भाषा = मराठी }}</ref>. निधनाअगोदर दोन दिवसांपूर्वीच त्यांना आजाराने अंधेरी येथील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
 
==कुलदीप पवार यांची भूमिका असलेली नाटके(कंसात पात्राचे नाव)==
* अशी मी तशी मी (स्थापत्यविशारद)
* अश्रूंची झाली फुले (शंभू महादेव)
* असाही एक औरंगजेब (औरंगजेब)
* आनंद (डॉक्टर)
* आव्हान (चोर)
* इथे ओशाळला मृत्यू (संभाजी)
* एन्काउंटर
* गोलमाल (इन्स्पेक्टर)
* जरा वजन ठेवा (न्यायाधीश)
* तीन लाखांची गोष्ट (चोर)
* तुझी वाट वेगळी (युवराज)
* नकटीच्या लग्नाला(यक्ष)
* निष्कलंक
* पती सगळे उचापती
* पाखरू (दादा)
* प्रश्न थोडा नाजुक आहे (कॅप्टन)
* रखेली (रावसाहेब)
* लग्नाची बेडी (डॉ. कांचन)
* वीज म्हणाली धरतीला (तात्या टोपे)
* शिवसंभव
* होनाजी बाळा (उदाजीराव)
 
==कुलदीप पवार यांची भूमिका असलेले चित्रपट==
* अरे देवा
* अरे संसार संसार
* आई तुळजा भवानी
* आई थोर तुझे उपकार
* आली लहर केला कहर
* एक माती अनेक नाती
* कलावंतीण
* कुंकवाचा टिळा
* गुपचूप
* गोष्ट धमाल नाम्याची
* जावयाची जात
* तोतया आमदार
* देवाशपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही
* नवरा माझा नवसाचा
* नेताजी पालकर
* पायगुण
* पैजेचा विडा
* प्रेमासाठी
* बिन कामाचा नवरा
* भारतीय
* मर्दानी
* वजीर
* शापित
* संसार पाखरांचा
* सुदर्शन
 
 
== संदर्भ व नोंदी ==