"गंगूबाई हनगळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७९:
 
१९३२ ते १९३५ या काळात रामोफोन कंपनीने काढलेल्या त्यांच्या ’गांधारी’ या टोपण नावाने काढलेल्या सुमारे ६० ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय झाल्या. रागसंगीत आणि मराठी भावगीते असलेल्या या ध्वनिमुद्रिका रसिकांना कान भरून ऐकल्या. त्या साडेतीन मिनिटांच्याकाळात गंगूबाई ऊर्फ गांधारीने आपली सगळी तयारी कसून सादर केलीहोती. या गाण्यांत मराठी लेखक आणि कवी [[मामा वरेरकर]] यांची दोन गाणी गंगूबाईच्या आवाज ध्वनिमुद्रित झाली होती. ती होती [[बाळाचा चाळा]] आणि [[आईचा छकुला]]. ही गाणी त्या काळा महाराष्ट्रात घरोघरी वाजत असत. गंगूबाईंच्या ध्वनिमुद्रिकेच्या तबकडीवर छापले होते की, "जून महिन्यात आम्ही प्रसिद्ध केलेली मिस गांधारी यांची रेकॉर्ड इतकी लोकप्रिय झाली आहे की प्रमुख गायिकांच्या मालिकेत तिने मानाचे स्थान मिळविले आहे."
 
 
:गंगूबाईंची गाजलेली इतर मराठी गाणी :
 
* कवी - [[भा वि. वरेरकर]]
** नाही बाळा चाळा ना वाटे बरा (’काहे राजा मानत जियरा हमारा’वर आधारित)
** बालिशता काळ कसला, मधुवनिं हरि मजला (राग - तिलंग)
** कुसुम चाप कां धरी (राग - मध्यमावती)
 
* कवी - [[कुमुद बांधव]]
** नव रंगी रंगलेला, हरिचे गुण गाऊया (भीमपलास)
** कशी सदया ना ये माझी दया (जोगिया, ’पिया मिलनकी आस’वर आधारित)
** हालवी चालवी जगताला, आम्हां आनंद आम्हां आनंद (अभंग, राग सिंदुरा)
** लो लो लागला अंबेचा (अभंग, राग -सिंध भैरवी)
** सखे सोडू नकोस अबोला, चल लगबग ये झणीं (यमन, ’एरी आली पिया बिन’वर आधारित)
** मना ध्यास लागे (नाटकुरुंजी)
 
* कवी - [[स.अ. शुक्ल]]
** चकाके कोर चंद्राची
** तू तिथे अन मी इथे हा (द्वंद्वगीत, सहगायक - [[जी. एन. जोशी]])
==उपाधी==