"सुधीर मोघे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
 
 
'''सुधीर मोघे''' (जन्म: किर्लोस्करवाडी, ८ फेब्रुवारी, १९३९; निधन : पुणे, १५ मार्च २०१४) हे एक [[मराठी भाषा|मराठी]] कवी, गीतकार व संगीतकार आहेतहोते..
 
मूळ कवी पण काव्य, गीत- चित्रपटगीत लेखन, ललित लेखन, पटकथा -संवाद लेखन, सुगम गायन, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय आविष्करण आणि दिग्दर्शन या माध्यमांतून रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, अक्षर प्रकाशन इत्यादी क्षेत्रात सुधीर मोघे यांचा संचार होता. ते एक उत्तम चित्रकार होते. त्यांच्या चित्रांची प्रदर्शनेही भरली होती. . ’विमुक्ता’ या चित्रपटाद्वारे ते चित्रपट दिग्दर्शक बनणार होते, पण त्या चित्रपटाचे पहिले शूटिंग होण्याआधीच सुधीर मोघे निर्वतले.
 
सुधीर मोघे मूळचे किर्लोस्करवाडीचे. ते १९६८-६९च्या सुमारास पुण्यात आले. त्या वेळी ते ’किर्लोस्कर’ कारखान्यात नोकरी करत होते. १९७१मध्ये त्यांनी ’स्वरानंद’ सादर करीत असलेल्या ’आपली आवड’ या रंगमंचीय कार्यक्रमात निवेदक म्हणून काम करावयास सुरुवात केली. निवेदक म्हणून सुधीर मोघे यांची स्वतःची खास ’स्टाइल’ होती. स्वतः जातिवंत कवी असल्याने, कधी स्वतःचीच कविता, तर कधी एखाद्या नामवंत कवीची कविता वापरून ते प्रत्येक गाण्याची अप्रतिम काव्यातून ओळख करून द्यायचे.
 
’कविता पानोपानी’ या रंगमंचीय कार्यक्रमात सुधीर मोघे हे कागद हातात न घेता, ध्वनिप्रकाश योजनेच्या साहाय्याने स्वत:च्या आणि अन्य कवींच्या हिंदी-मराठी कविता सादर करीत असत. ’राजा शिवछत्रपती’ या चित्रपटापासून सुधीर मोघे गीतकार झाले. त्या चित्रपटांत त्यांनी एक भूमिकाही केली होती. ’समिंदरा समिडरा माझ्या भाग्याचा मुहूर्त झाला’ अशी त्यां चित्रपटातील एका गाण्याची ओळ होती. आणि खरोखरच त्यांचा चित्रपटातून त्यांच्या भाग्याचा उदय झाला, आणि पुढील आयुष्यात त्यांनी अनेक चित्रपटांची गाणी लिहिली.
 
== '''प्रकाशित साहित्य''' ==
Line ९८ ⟶ १०२:
* निसर्गासारखा नाही रे
* फिटे अंधाराचे जाळे
* बारा पुण्यक्षेत्रे झाली बारा ज्योतिर्लिंगे
* भन्‍नाट रानवारा मस्तीत शीळ (संगीत स्वतंचेच)
* भेटशील केव्हा माझिया जिवलगा (संगीत स्वतःचेच)
* मन मनास उमगत नाही
* मन लोभले मनमोहने
* मना तुझे मनोगत
* मनी जे दाटले
* माझे मन तुझे झाले (संगीत स्वतःचेच)
* माय भवानी तुझे लेकरू
* मी फसले ग फसले
Line १२२ ⟶ १२७:
* हे नायका जगदीश्वरा
 
== सुधीर मोघे यांनी '''संगीत दिलेली अन्य गीते''' ==
 
* अज्ञात तीर्थयात्रा
Line १२८ ⟶ १३३:
* भेटशील केव्हा माझिया जिवलगा
* माझे मन तुझे झाले
* रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा (कवी सुरेश भट)
 
== '''संगीत दिग्दर्शन''' ==
Line १३५ ⟶ १४०:
# सूत्रधार : हिंदी चित्रपट
# स्वामी , अधांतरी, नाजुका : मराठी दूरदर्शन मालिका
# हसरतें , डॉलर बहुबहू , शरारतें : हिंदी मालिका
 
== '''रंगमंचावरील कार्यक्रम''': संकल्पनां, संहिता निवेदन आणि दिग्दर्शन ==
 
* आपली आवड
* कविता पानोपानी
* कविता पानोपानी (दीड ते दोन तासांचा एकपात्री रंगमंचीय कार्यक्रम)
* गाण्यांच्या गोष्टी
* नक्षत्रांचे देणे : [[कुसुमाग्रज]] यांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम
* नक्षत्रांचे देणे : [[शांता शेळके]] यांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम
* नक्षत्रांचे देणे : [[सुधीर फडके]] यांचे संगीत असलेल्या गाण्यांचा कार्यक्रम
* मंतरलेल्या चैत्रबनात
* माडगुळ्याचे गदिमा
* मी विश्वाचा
* स्मरणयात्रा
* स्वतंत्रते भगवते
* "उत्तररात्र" रॉय किणीकर-काव्यप्रयोग