"प्रतिभा रानडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''प्रतिभा रानडे''' (जन्म : २० ऑगस्ट १९३७) या एक मराठी लेखिका आहेत. त्य...
(काही फरक नाही)

२३:५२, २६ मार्च २०१४ ची आवृत्ती

प्रतिभा रानडे (जन्म : २० ऑगस्ट १९३७) या एक मराठी लेखिका आहेत. त्यांची १५हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांत कादंबऱ्या, समाजशास्त्रीय लेखन, चरित्रे आदींचा समावेश आहे.

शिक्षण आणि कार्य

प्रतिभा रानडे बी.ए.आहेत. देश-परदेशांत, विविध संस्थांमध्ये त्यांची व्याख्याने झाली आहेत. भारतात आकाशवाणीवरील आणि दूरचित्रवाणीतील कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असतो. त्यांनी काही मालिकांचे लेखनही केले आहे.

प्रतिभा रानडे या बडोद्याच्या मराठी वाङ्‌मय परिषदेने भरविलेल्या एका वार्षिक अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या.च्या

प्रतिभा रानडे यांनी लिहिलेली पुस्तके

  • अफगाण डायरी
  • ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी
  • बुरख्याआडच्या स्त्रिया
  • स्त्री प्रश्नांची चर्चा : १९वे शतक (या समाजशास्त्रीय पुस्तकाच्या लेखनासाठी फोर्ड फाउंडेशनचे अनुदान मिळाले होते.)

पुरस्कार

महाराष्ट्र राज्य शासन, मराठवाडा साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद आदींकडून विविध पुरस्कार.