"बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४:
|-
! पत्नी:
| [[रमाईरमा भीमराव आंबेडकर]]
|-
! अपत्ये:
ओळ २९७:
धर्मांतराच्या प्रश्नावर बोलताना आंबेडकर एकदा आचार्य अत्र्यांना म्हणाले की, हिंदुधर्मावर मला सूड घ्यायचा असता तर पाच वर्षांच्या आत मी या देशाचे वाटोळे करून टाकले असते. पण या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून माझे नाव नोंदले जावे अशी माझी इच्छा नाही. हिंदुधर्मीय लोक त्यांच्यावर फारच संतापले. धर्मातराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांचा खून करण्याची योजना घेऊन एक हिंदू पुढारी डॉ. कुर्तकोटी यांच्याकडे गेले होते. तेव्हा डॉ. कुर्तकोटींनी त्यांना सांगितले की आंबेडकरांना तुम्ही मारलेत तर त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून दहा आंबेडकर बाहेर पडतील! आंबेडकरांची धर्मांतराची घोषणा ही हिंदुधर्माच्या नाशाची घोषणा नव्हती. ते हिंदुधर्माच्या सुधारणेचे आव्हान होते. चातुर्वण्याने हिंदुधर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला आहे असे डॉ. आंबेडकरांचे मत होते. म्हणून चातुर्वण्याची चौकट मोडून हिंदू समाजाची रचना समतेच्या आणि लोकशाहीच्या पायावर करा असे टाहो फोडून ते सांगत होते. <ref>आचार्य अञे यांचे विचार,http://marathi.webdunia.com/newsworld/currentaffairs/ambedkar/1004/12/1100412043_1.htm</ref>
 
* येवला परिषद
[[१३ ऑक्टोबर १९३५]] रोजी [[येवला]] येथे परिषद भरली. भारताच्या कानाकोपऱ्यांतून अस्पृश्य [[जनता]] येवले नगरी मोठ्या संख्येने येऊन धडकली. लोकांची अलोट गर्दी रस्त्यानी ओसंडू लागली. प्रचंड उत्साह व बाबासाहेबांच्या प्रती असलेली निष्ठा जमलेल्या लोकांच्या वर्तनातून, त्यांच्या शिस्तीतून दिसत होती. राहण्याची, खाण्यापिण्याची सोय करताना संयोजकांच्या नाकी नऊ आले. प्रचंड जनसमुदाय येवले नगरी धडकला. एकून १०,००० लोकांचा हा जनसमुदाय येवला नगरीत बाबासाहेबांच्या नावाच्या गगनभेदी आरोळ्यानी आकाश दुमदुमवून सोडत होता. बाबासाहेबांचे येवला परिषदेस आगमन होते.
 
ओळ ३९८:
<ref>http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5345954208860807775&SectionId=28&SectionName=ताज्या बातम्या&NewsDate=20120414&Provider=-&NewsTitle=उघड्या डोळ्यांचा बुद्ध आणि डॉ. आंबेडकर- यशवंत मनोहर]</ref>
बाबासाहेब व्हायोलिन ही वाजवत असत.
 
==बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके==
 
==बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर लिहिली गेलेली पुस्तके==
Line ४७९ ⟶ ४८१:
*[[नागपूर]]
*[[ड्रॅगन पॅलेस, कामठी]]
==डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील चित्रपट/नाटके==
* [[डॉ.बाबासाहेब आंबेडकर(चित्रपट)]]
* [[भीमगर्जना]] (चित्रपट)
* वादळ निळ्या क्रांतीचे (नाटक)
 
==पुरस्कार==