"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १,५०७:
** दुर्गम भागातील गरोदर महिला आणि मुलांना आरोग्यसेवा देण्यासाठी आयुष्य खर्चणारे डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांना
** सर्च या संस्थेतर्फे बालमृत्युदरात घट व गरिबांच्या आरोग्यसेवा शुश्रूषेमध्ये क्रांतिकारी बदल घडविणारे डॉ अभय आणि राणी बंग यांना.
* मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीचे ’अन्य’ पुरस्कार :
** अस्तित्व संस्थेच्या माध्यमातून अपंगांसाठी काम करणारे डॉ. सुरेश व्ही. आडकर यांना.
** बाळांमधील जन्मजात एच.आय.व्ही. पॉझिटिव्हचे प्रमाण कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्‍न करणाऱ्या डॉ. रेखा दावर यांना
** विंचूदंशावरील संशोधन व उपचारांबद्दल जगभरातून सन्मान मिळालेले डॉ.हिंमतराव बावस्कर यांना
** दंत आरोग्यासाठी जनजागृती करणारे डो. उल्हास वाघ यांना आणि,
** गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देणाऱ्या श्रीसिद्धिविनायक न्यासाला.
* देवांग कोष्टी समाजाचे देवांग पुरस्कार : सामाजिक कार्यकर्ते रमाकांत आसलकर आणि मोहन भंडारे यांना.
* समन्यायी विकासाला प्रोत्साहन देण्याऱ्या स्वयंसेवी संस्थांना पुरस्कार : अॅक्शन फॉर अॅग्रिकल्चरल रिन्युअल इन महाराष्ट्र (अफॉर्म-पुणे); जनार्थ (औरंगाबाद), श्रमजीवी साहाय्यक मंडळ, (सातारा), बाळासाहेब मांढरे (लातूर) आदींना.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले