"अपंग साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विकिकरण}}
{{विस्तार}}
 
सातारा जिल्हा अपंग क्रीडा संघटनेच्या वतीने कराड येथे ३रे अखिल भारतीय '''अपंग साहित्य संमेलन''' २९-३० डिसेंबर २०१२ या दिवसांत झाले. डॉ. अनिल अवचट संमेलनाध्यक्ष होते.
यापूर्वीची अपंग साहित्य संमेलने -
 
* १ले राज्यस्तरीय अपंग साहित्य संमेलन सातारा येथे १५ मे २०११रोजी झाले होते. संमेलनाध्यक्ष पुरुषोत्तम महाजन होते.
सातारा जिल्हा अपंग क्रीडा संघटनेच्या वतीने कराड येथे* ३रे अखिल भारतीय '''अपंग साहित्य संमेलन''' सातारा जिल्हा अपंग क्रीडा संघटनेच्या वतीने कराड येथे, २९-३० डिसेंबर २०१२ या दिवसांत झाले. डॉ. अनिल अवचट संमेलनाध्यक्ष होते.
 
* एक अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलन पुणे येथे २२-२३ फेब्रुवारी २०१४ या दिवसांत, युवा अपंग साहित्यिक सोनाली नवांगुळ यांच्या अध्यक्षतेखाली झाले. . हे संमेलन अपंग साहित्य आणि सांस्कृतिक परिषदेने आयोजित केले होते. संमेलनाच्या उद्‌घाटक भारताच्या माजी राष्ट्राध्यक्षा [[प्रतिभा पाटील]] होत्या.
 
पहा : [[मराठी साहित्य संमेलने]] ; [[अखिल भारतीय अंध-अपंग मराठी साहित्य संमेलन]]