"महाराष्ट्रातील देवता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५४:
* मुंजाबा ( मुंजोबा ?) : या देवाची देवळे खराडी (पुणे-नगर रस्ता), खारवडे (मुळशी, पुणे), थेऊर, वगैरे गावी आहेत. जेजुरीत ७ देवळे आहेत.
* म्हसोबा : या देवाची देवळे खारवडे, मुळशी तालुका, पुणे शहर ....वगैरे ठिकाणी आहेत. जेजुरीला ओकाऱ्या म्हसोबा, नकट्या म्हसोबा आदी ५ म्हसोबा आहेत. साधारणतः रस्त्यास असलेल्या घाटात(डोंगर चढाय-उतरायला केलेला वळणावळणाचा रस्ता)याची देवळे असतात. वाहनचालक घाटात त्यांच्या वाहनाला अपघात होऊ नये म्हणून याची घाटात शिरतेवेळी/निघाल्यावर पूजा करतात. म्हसोबाला पत्नी नाही. त्यावरून मराठीत ’म्हसोबाला बायको नाही आणि सटवाईला नवरा!’ अशी म्हण आहे. हा खास मराठी देव आहे.
* म्हातोबा (कोथरूडचे ग्रामदैवत असलेल्या या देवाचे स्थान पुण्यातील कोथरूडच्या म्हातोबा गडावर आहे.)
* म्हादोबा
* म्हाळसाकांत