"द्राविडी पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

तामिळनाडूमधील राजकीय पक्ष, भारत
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: भारताच्या तमिळनाडू राज्यात अनेक राजकीय पक्ष आहेत. काही अनेक वर्...
(काही फरक नाही)

२२:३४, १५ मार्च २०१४ ची आवृत्ती

भारताच्या तमिळनाडू राज्यात अनेक राजकीय पक्ष आहेत. काही अनेक वर्षांपासून सुरू आहेत, तर काही पक्षफुटीतून निर्माण झाले आहेत.

अशा राजकीय पक्षांची नावे

  • अण्णा द्रमुक (द्रमुक=द्रविड मुन्नेत्र कळ्हम)
  • ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळ्हम (AIDMK)
  • एमजीआर अण्णा द्रविड मुन्नेत्र कळ्हम
  • एमजीआर मक्कल मुन्नेत्र कळ्हम
  • एमजीआर-एसएसाअर लच्च्चिया द्रविड मुन्नेत्र कळ्हम
  • एमडीएमके (मलुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळ्हम. - वायको यांनी स्थापिलेला पक्ष)
  • काँग्रेस जन-नायक पेरावई
  • तमिळ आरसू कळ्हम
  • तमिळ नॅशनल पार्टी
  • तमिळनाडू कोंगू इलैग्नार पेरावई
  • तमिळ्हगामुन्नेत्र मुन्नानी
  • तळ्ह्तपत्तोर मुन्नेत्र कळ्हम
  • तोंडार काँग्रेस
  • त्याग मलुमलार्ची कळ्हम
  • तमिळ मानिला काँग्रेस
  • डीएमडीके (देशीय मुरपोक्कू द्रविड कळ्हम, अभिनेते विजयकांत यांचा पक्ष)
  • द्रमुक
  • पीएमके (पट्टली मक्कल काच्ची - एस. रामदोस यांनी स्थापन केलेला पक्ष)
  • पेरियार द्रविडार कळ्हम
  • पेरुनतलैवार मक्कल काच्ची
  • लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम (LTTE)


(अपूर्ण)