"शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १६:
| राज्याभिषेक = [[जून ६]], [[इ.स. १६७४|१६७४]]
| राज्यव्याप्ती = [[पश्चिम महाराष्ट्र]], [[कोकण]],<br /> [[सह्याद्री|सह्याद्री डॊंगररांगांपासून]] [[नागपूर|नागपूरपर्यंत]] <br />आणि<br /> [[उत्तर महाराष्ट्र]], [[खानदेश|खानदेशापासून]] <br />[[भारत|दक्षिण भारतात]] [[तंजावर]] पर्यंत
| राजधानी = [[रायगड]] किल्ला
| पूर्ण_नाव = शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
 
ओळ ३८:
|}}
'''छत्रपती शिवाजीराजे भोसले''' (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासात त्यांना महत्त्वपूर्ण स्थान आहे.
 
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिव, शिवराय अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजीचा जन्मदिवस हा ’शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. शिवाजी आणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो.
 
शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजीने एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे [[गनिमी कावा|गनिमी काव्याचे]] तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.
 
 
 
 
== जन्म ==
[[चित्र:shivneri.jpg|thumb|200px|left|शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ, शिवनेरी]]
[[पुणे]] जिल्ह्यातील [[जुन्नर]] शहरानजीक वसलेल्या [[शिवनेरी]] या डोंगरी किल्ल्यातकिल्ल्यावर इ.स. १६३० मध्ये शिवाजीचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये शिवरायांचीशिवाजीची नेमकी जन्मतारीख हा एकेकालीएकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला. महाराष्ट्र राज्य शासनाने आता फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख मान्य२००१ केलीसाली आहेस्वीकारली..<ref>टाइम्स ऑफ इंडिया [http://articles.timesofindia.indiatimes.com/2003-02-04/pune/27278977_1_shiv-jayanti-shiv-sena-mandals] (इंग्लिश मजकूर)</ref> त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७((वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात. त्याप्रमाणे विविध कॅलेडरांत वेगवेगळी तारीख दाखविली असते.
 
इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ ही एक जन्मतारीख मानली जात होती. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले.
 
=== शहाजीराजे ===
ओळ ७०:
[[चित्र:छत्रपती शिवाजी महाराज27.jpg|विनाचौकट]]
 
==== शिवाजी महाराजांचे मावळामधील सवंगडी आणि अन्य प्रसिद्ध मावळे ====
 
* [[कान्होजी जेधे]]
* [[तानाजी मालुसरे]]
* [[नेताजी पालकर]]
* [[बाजी पासलकर]]
* [[बाजीप्रभू देशपांडे]]
* [[मुरारबाजी देशपांडे]]
* [[नेताजी पालकर]]
* [[बाजी पासलकर]]
* [[जिवा महाला]] : जिवा महाला याचे छायाचित्र असलेले टपाल तिकीटही निघाले आहे.
* [[तानाजी मालुसरे]]
* [[हंबीरराव मोहिते]]
 
Line १९२ ⟶ १९३:
[[चित्र:Shivaji chef marathe.jpg|right|150px|thumb|शिवरायांचे राज्याभिषेकोत्तर अस्सल दुर्मिळ चित्र, गीमे संग्रहालय फ्रान्स <ref>[http://shambhuraje.org/index.php/shivaji-maharaj-rare-paintings/shivaji-painting-guimet-museum शंभूराजे ]</ref>]]
शिवाजी महाराज हे साहित्यकार, नाटककार, चित्रपट निर्माते, कलाकार, शिल्पकार, शाहीर यांच्या स्फूर्तीचे स्रोत आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक अजरामर कृती, केवळ मराठीतच नव्हे तर इतरही भाषांत प्रकाशित झाल्या आहेत. फक्त शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारलेली ६० पेक्षा अधिक पुस्तके आहेत. यातील बहुतांशी पुस्तके संशोधनावर आधारित असल्याने त्यांना संदर्भ ग्रंथांची मान्यता आहे; तसेच हजारो कथा, ललित कथा, स्तुतिपर लिखाणे ही विविध मासिके, वृतपत्रांतून प्रदर्शित होत असतात.
 
;शिवाजीच्या जीवनावरील काही साहित्य कृती:
 
* छत्रपती शिवरायांचे कष्टकरी मावळे (लेखक : दत्ता नलावडे)
 
सन १८६९ मध्ये महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक [[ज्योतिबा फुले|महात्मा ज्योतिबा फुले]] यांनी छत्रपती शिवाजी राजे यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून त्यांचा पोवाडा लिहिला.
 
लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात शिवजयंतीशिवाजीच्या जयंतीनिमित्त ’शिवजयंती’ या सार्वजनिक उत्सवाची सुरुवात केली.
 
शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित [[भालजी पेंढारकर]] यांनी राजा शिवाजी हा चित्रपट दिग्दर्शित केला यात शिवाजी महाराजांची प्रमुख भूमिका [[चंद्रकांत मांढरे]] यांनी केली होती.