"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ७७५:
 
==परदेशी पुरस्कार==
* अमेरिकन सरकारचा आंयरराष्ट्रीय धैर्य पुरस्कार : मित्राच्या भावाने अॅसिड फेकल्याने चेहरा विद्रूप झालेल्या लक्ष्मीला.
* वॉशिंग्टन येथील बायलर विद्यापीठाचा ज्ञानदानाचे अविश्वसनीय काम करणाऱ्या शिक्षकाला देण्यात येणारा (२०१४ सालचा) ’रॉबर्ट फॉस्टर चेरी’ पुरस्कार : मीरा चंद्रशेखर यांना.
* कॅलिफोर्निया येथील वूमन्स इंटरनॅशनल सेंटरचा लिव्हिंग लीगसी पुरस्कार : अल्पवयीन मुलांच्या बेकायदा वाहतुकीच्या विरोधात काम करणाऱ्या अंजली पवार यांना.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले