"श्रीनिवास नारायण बनहट्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
''डॉ.'' '''श्रीनिवास नारायण बनहट्टी''' (श्री,ना. बनहट्टी) ([[इ.स. १९०१|१९०१]] - [[इ.स. १९७५|१९७५]]) हे [[मराठी]] लेखक होते.
 
==प्रकाशित साहित्य==
* कृष्णविजय (मोरोपंतांच्या काव्याविषयी)
* [[विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर|विष्णु कृष्ण चिपळूणकर]] (१९३४)
* नाट्याचार्य देवल- [[गोविंद बल्लाळ देवल]] यांचे चरित्र, वाङ्मय, जीवनकार्य
* जोडयात्रा (१९७४, धार्मिक)
* श्री ज्ञानदेवी -प्रतिशुद्ध संहिता
* सुगम मराठी शब्दकोश (सहलेखक - भाऊ धर्माधिकारी)
* ज्ञानेश्वरी अध्याय ३रा
 
==पुरस्कार==
* [[साहित्य अकादमी पुरस्कार]], १९६९ - 'नट्याचार्यनाट्याचार्य देवल..' साठी
* पुणे नगर वाचन मंदिर ही संस्था, श्री.ना.बनहट्टी यांच्या नावाचा साहित्य पुरस्कार देते.
 
{{विस्तार}}