"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १,०५७:
 
==उत्तम व्यवसायासाठीचे पुरस्कार==
* नॅशनल सेफ्टी ऑर्गनायझेशनचे पुरस्कार
** बांधकाम क्षेत्रात विनाअपघात कामासाठी कस्ट्रक्शन सेफ्टी पुरस्कार : एका वर्षात ३५ लाखाहून अधिक तास विनाअपघात काम करवून घेणारे डीएसके कंपनीचे सुरक्षा अधिकारी पंडित पाटील यांना
** व्होकेशनल एक्सलन्स सेफ्टी पुरस्कार :२० देशांतील ५१ कारखान्यांमध्ये सुरक्षिततेसंदर्भात अतुलनीय कामगिरी करणारे संतोष कुलकर्णी यांना.
** मेरिटोरिअस स्ट्युडन्ट पुरस्कार : संतोष यादव यांना
** बेस्ट सेफ्टी स्ट्युडन्ट पुरस्कार : नरेंद्र पुंडेकर यांना.
* कै. वा.ग. ऊर्फ अण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्टचा ’वा.ग. चिरमुले पुरस्कार’ : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना.
* ऑल इंडिया जेम्स अॅन्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनचा ’बेस्ट रीटेल चेन’साठी पुरस्कार : मलाबार गोल्ड अॅन्ड डायमंड्‌सला.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले