"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ८००:
 
==भूषण पुरस्कार/वैभव पुरस्कार==
* श्री गुरुदेव दत्त सेवा ट्रस्टतर्फे ४था समाजभूषण पुरस्कार : स्वरूपानंद सरस्वती यांना.
* कोथरूडच्या श्री संत शिरोमणी नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाचा ८वा राज्यस्तरीय ’लाड सुवर्णकार समाजभूषण’ पुरस्कार : नर्तक डॉ. [[नंदकुमार कपोते]] यांना.
* स्वानंद महिला संस्था आणि भारतीय जैन संघटना यांनी भरविलेल्या ११व्या अखिल भारतीय [[स्त्री साहित्य कला संमेलन]]ात दिला गेलेला राष्ट्रीय महिला भूषण पुरस्कार : मद्रास जैन कॉन्फरन्स महिला विभागाच्या अध्यक्षा कमला मेहता यांना.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले