"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३९८:
 
==जीवनगौरव पुरस्कार==
* पुण्यातील विमाननगर भागातील सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनतर्फे ’टायपोग्राफी डे’ हा जीवनगौरव पुरस्कार : अरविंद पटेल यांना.
* महाराष्ट्र सरकारचा [[विंदा करंदीकर]] जीवनगौरव पुरस्कार : साहित्यिक [[वसंत आबाजी डहाके]] यांना.
* रोटरी जिल्हा३जिल्हा १३१चा ३१३१चा जीवनगौरव पुरस्कार : उद्योगपती राहुल बजाज यांना (२०१४)
* डॉ.[[र.बा. मंचरकर]] प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा डॉ. [[र.बा. मंचरकर]] स्मृती जीवनगौरव पुरस्कार : साहित्य समीक्षक व संशोधक डॉ. विलास खोले यांना.
* बाबू जगजीवनदास कला संस्कृती व साहित्य अकादमीतर्फे महात्मा फुले जीवनगौरव पुरस्कार : बेलसर (तालुका पुरंदर-जिल्हा पुणे) येथील सरपंच निवृत्ती आबनावे यांना .
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले