"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १,०४४:
 
==उत्तम व्यवसायासाठीचे पुरस्कार==
* सहकारी बँकेच्या क्षेत्रातला बँकिंग फ्रंटियर पुरस्कार २०१३ : शामराव विठ्ठल सहकारी बँकेला
* MPCIच्या NFS एक्सलन्स द्वितीय पुरस्कार २०१३ : शामराव विठ्ठल बँकेच्या एटीएम सेवेला
* बँकिंग फ्रंटियर सर्वोत्कृष्ट कार्यकारी अधिकारी पुरस्कार : शामराव विठ्ठल बँकेच्या श्रीनिवास जोशी यांना.
* मोठ्या सहकारी बँक गटात सर्वोत्कृष्ट डेटा सेंटर इनोव्हेशन्चा पुरस्कार : शामराव विठ्ठल बँकेला.
* .कोअर बँकिंग सोल्युशन्सची सर्वोत्कृष्ट अंमलबजावणीसाठीचा पुरस्कार :शामराव विठ्ठल बँकेला.
* देवांग मेहता फाउंडेशन ट्रस्टचा उत्कृष्ट माहिती अधिकारी पुरस्कार : शामराव विठ्ठल बँकेच्या आयटी विभागाचे प्रमुख व मुख्य महाव्यवस्थापक रविकिरण मंकीकर यांना.
* महाराष्ट्र सरकारचा [[श्री.पु. भागवत]] उत्कृष्ट प्रकाशक पुरस्कार : [[राजहंस प्रकाशक]]संस्थेला.
* जेम्स अॅन्ड ज्वेलरी फेडरेशन(जीजे‍एफ)चा युवारत्न पुरस्कार : इंडिया बुलियन अॅन्ड ज्वेलरी असोसिएशन (पूर्वीची बॉम्बे बुलियन अॅन्ड ज्वेलरी असोसिएशन)चे मोहित कंबोज यांना.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले