"बालाजी तांबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''बालाजी तांबे''' (जन्म : २८ जून, इ.स. १९४०) हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयातीलविषयांतील तज्ज्ञ तसेच आत्मसंतुलनपुणे व्हिलेजचेजिल्ह्यातील संस्थापककार्ला आहेत.येथे आयुर्वेदाचार्यअसलेल्या बालाजीआत्मसंतुलन तांबेव्हिलेजचे यांनीसंस्थापक आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले आहे; भारतीय संस्कृती व वेदविज्ञान यांचा जगभर प्रसार केला आहेआहेत.
 
बालाजी तांबे यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई, आणि वडील वासुदेव तांबे शास्त्री यांचा कल अध्यात्माकडे होता.. त्यांनी लहानपणापासूनच बालाजींना आयुर्वेद शिकविला. पुढे बालाजी तांबे यांनी आयुर्वेदातली आणि अभियांत्रिकीमधली पदवी एकाच वर्षी मिळविली.
 
आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले आहे; भारतीय संस्कृती व वेदविज्ञान यांचा जगभर प्रसार केला आहे.
 
इ.स. २००३सालापासून बालाजी तांबे यांनी संपादित केलेली ’फॅमिली डॉक्टर’ नावाची पुरवणी पुण्याच्या दैनिक सकाळबरोबर दर शुक्रवारी प्रकाशित होते. ’साम’ नावाच्या मराठी दूरचित्रवाहिनीवर त्यांचे आठवडाभर रोज भगवद्‌गीता या विषयावर प्रवचन होते.’गीता योग’ या नावाने ही प्रवचने २०११सालापासून सुरू आहेत.
 
 
==बालाजी तांबे यांनी लिहिलेली पुस्तके==
* आत्मरामायण (गुजराथी भाषेत)
* आयुर्वेद उवाच. भाग १, २.(मराठी)
* आयुर्वेदीय गर्भसंस्कार (मराठी, गुजराथी, इंग्रजी)
* आयुर्वेदिक घरगुती औषधे (मराठी व इंग्रजी)
* चक्र सुदर्शन (मराठी)
* मंत्र आरोग्याचा
* मंत्र जीवनाचा
* वातव्याधी
* श्री गीता योग - शोध ब्रह्मविद्येचा (इंग्रजीत Peacock Feathers) (१८ भाग). (प्रकाशनाधीन)
* श्री रामविश्वपंचायतन (मराठी)
* संतुलन क्रियायोग (मराठी)
* स्त्रीआरोग्य
* स्वास्थ्याचे २१ मंत्र. (भाग एकाहून अधिक.)
* Living Meditation through Om Swarupa (४ भाग)
* Santulan Kriya Yog (SKY)
* Shri Gita Tarot: Shri Krishna Answers Your Question (Set of 61 Divine Cards, इंग्रजी-मराठी)
* The Untold Secrets Of Life
 
 
==पुरस्कार==