"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २,२७८:
* डॉ. मणिभाई देसाई प्रतिष्ठानच्या वतीने मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार : पोलीस नागरिक मित्र नितीन जाधव व अनिल पालकर यांना
* पिंपरी(पुणे) येथील जैन महासंघाचे अहिंसा पुरस्कार : सुरेश कोते (उद्योग), किसन महाराज चौधरी (अध्यात्म), नितीन वाटकर (गोरक्षा), मुजावर शेख (जीवदया), राजपाल हरबचनसिंग (शाकाहार व तत्त्वज्ञान) यांना.
* रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३१ निगडीतर्फे २०१३-१४चा रोटरी लीडरशिप एक्सलन्स ॲवॉर्ड : उषा काकडे यांना; रोटरी ग्लोबल लीडरशिप एक्सलन्स ॲवॉर्ड : डॉ. [[बालाजी तांबे]] यांना
* आर्य वैश्य (कोमटी) समाजाच्या वासवी माता जयंतीप्रीत्यर्थ वासवी पुरस्कार : कर्नाटकच्या लता शिंदोल यांना आणि पुण्याचे नानासाहेब भूशेट्टी यांना
* रंगत संगत प्रतिष्ठानचा आदर्श आई पुरस्कार : सुमन चव्हाण यांना
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले