"गांधी नावाच्या संस्थांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५८:
 
* गांधी चौक, अमरावती; खम्माम (आंध्र प्रदेश); जेसलमेर (राजस्थान); डलहौसी (हिमाचल प्रदेश); निझामाबाद (आंध्र प्रदेश); बयाना (राजस्थान); मसूरी (उत्तरांचल); सिधी (मध्य प्रदेश); जुने जालना स्टेशन (जालना); {{संदर्भ हवा}}
* गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी (आगाखान पॅलेस पुणे), (या सोसायटीतर्फे बा, बापू, विधायक कार्यकर्ता, आदी [[पुरस्कार]] देण्यात येतात.)
* गांधी पूल, अहमदाबाद{{संदर्भ हवा}}
* गांधी प्रतिष्ठान, नवी सांगवी (पुणे){{संदर्भ हवा}}
ओळ १७१:
* राजीव गांधी हाजीअली-वरळी जोडपूल, मुंबई{{संदर्भ हवा}}
* राजीव चौक मेट्रो स्टेशन, नवी दिल्ली{{संदर्भ हवा}}
* राजीवनगर, बिबवेवाडी-पुणे{{संदर्भ हवा}}
* राजू गांधी प्रतिष्ठान, निगडी (पुणे जिल्हा){{संदर्भ हवा}}
 
==४. इतर गांधी==
 
* कस्तुरबा खादी ग्रामोद्योग विद्यालय
* कस्तुरबा गांधी चौक (जुने नाव सी.पी.टँक), मुंबई{{संदर्भ हवा}}.
* कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना, भारतातील सर्व राज्यांत{{संदर्भ हवा}}. (२०१३ साली) एकट्या महाराष्ट्रात ४३ कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये आहेत. तर संपूर्ण भारतात, (मार्च २०१३पर्यंत) ३५०० कस्तुरबा गांधी निवासी बालिका विद्यालये उघडली गेली आहेत, आणि त्यांत ३.६ लाख मुली मोफत शिक्षण घेत आहेत. मुलींपैकी २९% अनुसूचित जातीच्या, २६५ अनुसूचित जमातीच्या, २६५ इतर मागासवर्गीय जातींच्या, ९% मुसलमान आणि १०% दारिद्‌ऱ्यरेषेखालील कुटुंबांतील आहेत. या मुलींचा सर्व खर्च शाळा करते आणि त्या प्रत्येक मुलीला वरखर्चाला दरमहा २०० रुपये दिले जातात.
* कस्तुरबा गांधी रोड, बोरीवली(मुंबई); अहमदाबाद; जामनगर; पुणे; बंगलोर; राजकोट; कॉनॉट प्लेस(नवी दिल्ली), {{संदर्भ हवा}}
* प्रियंकाजी महिला उद्योग संस्था, पुणे
* बा, बापू कार्यकर्ता पुरस्कार
* डॉ. [[व्ही.बी. गांधी]] रोड, मुंबई (जुने नाव फोर्बस स्ट्रीट)
* [[शामळदास गांधी]] रोड (जुने नाव प्रिन्सेस स्ट्रीट), मुंबई{{संदर्भ हवा}}