"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १,५३३:
 
==सरकारी पुरस्कार==
* महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेत काम करणाऱ्या विद्यापीठांना देण्यात येणारे पुरस्कार :
** उत्कृष्ट विद्यापीठ पुरस्कार :पुणे विद्यापीठाला
** उत्कृष्ट समन्वयक पुरस्कार : पुणे विद्यापीठाच्या माजी समन्वयक डॉ. शाकिरा इनामदार यांना.
** उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार : पुणे विद्यापीठाखालील बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाला व पुण्यातील मॉडन महाविद्यालयाला.
** उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार : पुणे विद्यापीठाखालील बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे डॉ. भगवान माळा आणि पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयाचे पोपट सांबरे यांना.
** उत्कृष्ट स्वयंसेवक विद्यार्थी पुरस्कार : पुणे विद्यापीठाखालील, पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रेरणा चव्हाण आणि पुण्याच्याच भारती विद्यापीठाच्या होमिओपॅथी महाविद्यालयाचा विद्यार्थी जय शहा यांना.,
* महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट वाङ्‌मयनिर्मितीचे पुरस्कार (२०१४)
** [[साने गुरुजी]] पुरस्कार : चित्रकार व लेखक ल.म. कडू यांना त्यांच्या ’खारीचा वाटा’ या पुस्तकासाठी
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले