"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६७६:
 
==तंत्रज्ञानविषयक किंवा वैज्ञानिक पुरस्कार==
* इन्फॉसिस फाउंडेशनचा विज्ञान पुरस्कार : दिल्लीच्या आंतररराष्ट्रीय जैव अभियांत्रिकी केंद्रातील मलेरियावर संशोधन करणारे डॉ. चेतन चिटणीस यांना.
* भटनागर पुरस्कार : टाटा मूलभूत संशोधन केंद्रातील न्यूट्रिगो किरणांचा अभ्यास करणारे डॉ. अमोल दिघे यांना आणि नंबर थिअरीसंशोधक डॉ. एकनाथ घाटे यांना.
* ’रिसर्च्स ॲन्ड नॅचरली क्लेव्हर ह्यूमन ऑर्गनायझेशन (रँचो)’तर्फे युवा संशोधकांना प्रोत्साहनार्थ दिला जाणारा ’सर एस.व्ही. रमण पुरस्कार’[ : गरवारे महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. करुणा परदेशी आणि विज्ञान पत्रकार मयुरेश प्रभुणे यांना.
* एस्‌‍बीसीआय (सोसायटी ऑफ बायॉलॉजिकल केमिस्ट्‌सतर्फे दिला जाणारा ’एम.सदाक्षरस्वामी एन्डॉमेन्ट लेक्चर’ पुरस्कार : पुणे विद्यापीठातील प्राध्यापक जयंत पाल यांना.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले