"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ९११:
 
==महोत्सवी पुरस्कार==
* स्वानंद महिला संस्था आणि भारतीय जैन संघटना यांनी भरविलेल्या ११व्या अखिल भारतीय स्त्री साहित्य कलासंमेलनात दिले गेलेले पुरस्कार :
** राष्ट्रीय महिला भूषण पुरस्कार : मद्रास जैन कॉन्फरन्स महिला विभागाच्या अध्यक्षा कमला मेहता यांना.
** राष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्कार : साहित्यिका लीलावती शिंदे यांना.
** कर्तव्यदक्ष स्वानंद भरारी पुरस्कार : राहुल इंगळे (कला), प्रा. राजन खान (साहित्य), सुशीला संचेती (गृहिणी), वैशाली तळेगावकर (शैक्षणिक), निशा पाटील (पत्रकारिता), मीना फडे (सामाजिक), श्याम बनबेरू ( युवा), डॉ.अशोक बोरा (वैद्यकीय), ललिता मुथा (औद्योगिक), प्रीती वैद्य (सामाजिक), जयश्री शहा (सामाजिक), सुरेखा शहा (औद्योगिक) आणि सुमन शिंदे (प्रशासन) यांना.
** कर्तृत्‍ववान माता पुरस्कार : कुसुम जैन, बिजाबाई धाडीवाल, मंगर धोका, राधा बाफना आणि शारदा मेहाडिया यांना.
* पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल(पिफ)मध्ये दिले गेलेले पुरस्कार :
** विशेष योगदान पुरस्कार : सिनेदिग्दर्शक [[अदूर गोपालकृष्णन]] यांना
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले