"संत तुकाराम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८६:
 
==पुस्तके==
* आनंदाचे डोही आनंद तरंग (कादंबरी, लेखिका मृणालिनी जोशी)
 
* गीतगाथा (संपादक प्रभाकर जोगदंड) : संत ज्ञानेश्वरांप्रमाणे संत तुकाराम यांनीही भगवद्गीतेवर टीका केली आहे. तुकारामांच्या भगवद्गीतेवरील भाष्याचा "गीतगाथा" हा ग्रंथ आहे. पोथीच्या आकारातील हा ग्रंथ, भगवद्गीतेचे श्लोक, आणि त्या श्लोकांचा अर्थ सांगणारे जे अभंग तुकारामांनी लिहिले, त्याविषयी आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रभाकर जोगदंड यांनी स्वत:च्या सुंदर हस्ताक्षरात या ग्रंथाचा शब्दन्‌ शब्द लिहिला आहे. तसेच पुस्तकाची मांडणीही त्यांनी स्वतःच केलेली आहे. हा ग्रंथ, एखादी हस्तलिखित पोथी हाताळत आहोत की काय असे वाटायला लावणारा आहे. गीतेचे ७०० श्लोक आणि तुकारामाचे ७०० अभंग लेखकाने टाकाने लिहिलेले आहेत.
* तुकारामाच्या अभंगांची गाथा महाराष्ट्र सरकारने आणि शिवाय अनेक प्रकाशकांनी पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली आहे.
* तुकाराम गाथा (संपादक नानामहाराज साखरे)
* तुकाराम गाथा (भालचंद्र नेमाडे)
* दैनंदिन तुकाराम गाथा (संपादक माधव कानिटकर)
* श्री तुकाराम गाथा (संपादक स.के. नेऊरगावकर)
* तुका आकाशाएवढा : लेखक [[गो.नी. दांडेकर]]
* तुका झालासेझाले कळस: लेखक(व.दि. अर्जुन जयराम परबकुलकर्णी)
* तुका झालासे कळस' : लेखक डॉ. प्रभाकर श्रावण चौधरी
* तुका झालासे कळस : लेखक डॉ. [[रामचंद्र देखणे]]
* तुका झालासे कळस : लेखक स.कृ. जोशी
* तुका झालासे कळस : लेखक डॉ. [[रामचंद्र देखणे]]
* तुका झालासे कळस: लेखक अर्जुन जयराम परब
* तुका झालासे विठ्ठल : (ढवळे प्रकाशन)
* तुका म्हणे भाग १, २ : लेखक [[डॉ. दिलीप धोंगडे]]
* तुका म्हणे : लेखक डॉ. [[सदानंद मोरे]]
* तुका म्हणे भाग १, २ : लेखक [[डॉ. दिलीप धोंगडे]]
* तुकाराम - अंतर्बाह्य संघर्षाची अनुभवरूपे (म.सु. पाटील)
* तुकाराम दर्शन (डॉ. सदानंद मोरे)
* समग्र तुकाराम दर्शन (किशोर सानप)
* तुकाराम महाराजांची जीवनसूत्रे : लेखक डॉ. यादव अढाऊ
* तुकाराम व्यक्तित्व आणि कवित्व : लेखक किशोर सानप आणि मनोज तायडे
Line १०२ ⟶ १११:
* तुकारामाचे निवडक १०० अभंग : लेखक डॉ. [[दिलीप चित्रे]]
* तुकारामाचे निवडक १००० अभंग (व्हीनस प्रकाशन)
* तुकारामाच्या अभंगांची चर्चा (खंड १, २) (वासुदेव पटवर्धन)
* तुका विठू आणि मी : लेखिका यशश्री भवाळकर
* तुकोबा : लेखक शंकर पांडुरंग गुणाजी
* तुकोबाचे वैकुंठगमन [[दिलीप चित्रे]]
* निवडक तुकाराम (वामन देशपांडे)
* पुन्हा तुकाराम : [[दिलीप चित्रे]]
* मुलांसाठी तुकाराम (वामन देशपांडे)
* विद्रोही तुकाराम : लेखक [[आ.ह. साळुंखे]]
* विद्रोही तुकाराम - समीक्षेची समीक्षा : लेखक [[आ.ह. साळुंखे]]
* संत तुकाराम आणि रेव्ह. टिळक : एक भावानुबंध (लेखक :सुभाष पाटील):
* श्री संत तुकाराम चरित्र (अनंत पैठणकर)
* संत तुकारामांचे अप्रकाशित अभंग ([[वा.सी. बेंद्रे]])
* संतसूर्य तुकाराम (कादंबरी लेखक : आनंद यादव)
* साक्षात्कारी संत तुकाराम (शं.दा. पेंडसे)
* 'Says Tuka (चार खंड): लेखक [[दिलीप चित्रे]]
* ’The poems of Tukārāma’ : translated and re-arranged, with notes and an introduction. लेखक : जे. नेल्सन फ्रेझर आणि के. बी. मराठे.