"सुहासिनी इर्लेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: en:Suhasini Irlekar (missing)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
 
डॉ. सुहासिनी इर्लेकर (जन्म : इ.स. १९३२; म्रूत्यू : २८ ऑगस्ट, २०१०) या मराठी कवयित्री आणि लेखिका होत्या.
 
==प्रकाशित साहित्य==
* अभंगसागरातील दीपस्तंभ (संतसाहित्याचा तौलनिक अभ्यास)
* आई! ती माझी आई (कथासंग्रह)
* गाथा
* आकाशाच्या अभिप्रायार्त (साहित्य आणि समीक्षा)
* आई! ती माझी आई
* आजी आणि शेनवॉर्न (बालसाहित्य)
* समर्थ रामदासांची करुणाष्टके
* आद्य मराठी आत्मचरित्रकार संत नामदेव
* आल्या जुळून तारा (साहित्य आणि समीक्षा)
* गाथा (कवितासंग्रह)
* गुरुशिष्यसंवाद आणि समाधिसंकल्पना (माहितीपर)
* चित्रांगण (कवितासंग्रह)
* छांदस (कवितासंग्रह)
* जनाबाईचे निवडक अभंग (संतसाहित्यपर)
* नरेंद्रकृत आद्य मराठी महाकाव्य (रसग्रहण)
* नाथांचे [[रुक्मिणीस्वयंवर|रुक्मिणी-स्वयंवर]]
* नाना फडणविसांचे आत्मचरित्र (ग्रंथपरिचय)
* नामदेवकृत ज्ञानेश्वरचरित्र (ग्रंथपरिचय)
* बुद्ध चरित गाऊ या (कवितासंग्रह)
* भगवान गौतमबुद्ध (मार्गदर्शपर)
* महानंदेचे धवले (कादंबरी)
* मुक्तीकडून मुक्तीकडे (संत मुक्ताबाईंचे व्यक्तिचित्रण)
* संत कवि आणि कवयित्री : एक अनुबंध (साहित्य आणि समीक्षा)
* समर्थ रामदासांची करुणाष्टके (ग्रंथपरिचय आणि रसग्रहण)
* साहित्यसंवाद (साहित्य, साहित्य आणि समीक्षा)
* ज्ञानियांचा राजा (संत साहित्याचे सखोल विवेचन)
* ज्ञानेश्वरीचे अंतरंग (ग्रंथपरिचय)
 
==पुरस्कार==
* महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ’सुहासिनी इर्लेकर पुरस्कार’ दिला जातो. आत्तापर्यंत हा पुरस्कार ..., ..., पृथ्वीराज तौर (२०१४) यांना मिळाला आहे.
* बीड नाट्यपरिषदेतर्फे दिला जाणारा (कै.) डॉ. सुहासिनी इर्लेकर पुरस्कार अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना देण्यात आला. (२०१३).
 
{{मराठी साहित्यिक}}