"सावरकरांच्या कविता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
कवी [[सावरकर|वि.दा. सावरकरांनी]] अनेक उत्तमोत्तम कविता, गीते आणि पोवाडे लिहिले. त्यांपैकी काही रचना :
सागरास ,स्वतंत्रतेचे स्तोत्र, पोवाडे, [[शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांची]] आरती इ.इ.
 
* जयोस्तुते श्रीमहन्मंगले | शिवास्पदे शुभदे | स्वतंत्रते भगवती | त्वामहं यशोयुतां वंदे || (ध्वनिमुद्रित. संगीत – मधुकर गोळवलकर. गायिका – लता मंगेशकर)
* ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला (ध्वनिमुद्रित. संगीत - [[हृदयनाथ मंगेशकर]]. गायक : मंगेशकर बंधु–भगिनी)
* शत जन्म शोधिताना । शत आर्ति व्यर्थ झाल्या । (संन्यस्त खड्ग या नाटकातले नाट्यगीत. ध्वनिमुद्रित. संगीत – वझेबुवा. गायक : [[वसंतराव देशपांडे]])
सागरास ,स्वतंत्रतेचे स्तोत्र, पोवाडे,* [[शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांची]] आरती इ.इ.
* स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभेमाजीं । आम्ही गातसों श्रीबाजीचा पोवाडा आजी ॥ (बाजी प्रभूंवरचा पोवाडा)
* हे हिंदुशक्ति संभूत दिप्ततम तेजा | हे हिंदुतपस्या पूत ईश्वरी ओजा || (ध्वमिमुद्रित. संगीत : [[हृदयनाथ मंगेशकर]], गायिका : [[लता मंगेशकर]]
 
 
 
 
==संदर्भ==
* http://marathikavitaa.wordpress.com/category/स्वातंत्र्यवीर-सावरकर
 
 
[[वर्ग:विनायक दामोदर सावरकर]]