"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १,६०५:
 
==साहित्य पुरस्कार==
* रानवारा या संस्थेतर्फे
** निर्मळ रानवारा कृतज्ञता पुरस्कार : डॉ. नीलिमा देसाई यांना
** इंदिरा गोविंद पुरस्कार : ’रानवारा’ मासिकात लेखन करणाऱ्या ऋतिका गवते, संहिता गोंधळेकर, आम्रपाली जाधव, मानसी थोरात, नुपूर दिवेकर, देवराज राठोड, गौरी लोणकर, कानन वीरकर, सोनाली शिंदे, बाललेखकांना
* महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट वाङ्‌मयनिर्मितीचे पुरस्कार (२०१४)
** [[साने गुरुजी]] पुरस्कार : चित्रकार व लेखक ल.म. कडू यांना त्यांच्या ’खारीचा वाटा’ या पुस्तकासाठी
** तर्कतीर्थ [[लक्ष्मणशास्त्री जोशी]] पुरस्कार : लेखिका सुजाता गोडबोले यांना त्यांच्या ’संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा’ या पुस्तकासाठी
** भाई [[माधवराव बागल]] पुरस्कार : लेखक प्रसाद नामजोशी यांना त्यांच्या ’शॉर्टकट’ या पुस्तकासाठी
** [[श्री.ना. पेंडसे]] पुरस्कार : लेखक अवधूत डोंगरे यांना त्यांच्या ’स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट’ या पुस्तकासाठी
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले