"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १,६०५:
 
==साहित्य पुरस्कार==
* महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट वाङ्‌मयनिर्मितीचे पुरस्कार (२०१४)
** [[साने गुरुजी]] पुरस्कार : चित्रकार व लेखक ल.म. कडू यांना त्यांच्या ’खारीचा वाटा’ या पुस्तकासाठी
** तर्कतीर्थ [[लक्ष्मणशास्त्री जोशी]]पुरस्कार : लेखिका सुजाता गोडबोले यांना त्यांच्या ’संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा’ या पुस्तकासाठी
** भाई [[माधवराव बागल]] पुरस्कार : लेखक प्रसाद नामजोशी यांना त्यांच्या ’शॉर्टकट’ या पुस्तकासाठी
** [[श्री.ना. पेंडसे]] पुरस्कार : लेखक अवधूत डोंगरे यांना त्यांच्या ’स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट’ या पुस्तकासाठी
* स्वानंद महिला संस्था व भारतीय जैन संघटनेतर्फे दिले गेलेले साहित्य पुरस्कार :-
** यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला भारतरत्न इंदिरा गांधी पुरस्कार
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले