"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १,०१७:
 
==उत्तम व्यवसायासाठीचे पुरस्कार==
* पुणे विद्यापीठाचे वार्षिक पुरस्कार :
** उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार : अव्यावसायिक विभागात - गरवारे वाणिज्य महाविद्यालय (पुणे); हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाला (दुसरा क्रमांक); ग्रामीण विभागात - इंदापूरच्या इंदापूर तालुका कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाला; अहमदनगरच्या न्यू आर्ट्‌स, कॉमर्स ॲन्ड सायन्स कॉलेजाला (दुसरा क्रमांक).
** व्यावसायिक विभागात आकुर्डी येथील डी.वाय. पाटील महाविद्यालय (दुसरा क्रमांक); ग्रामीण विभागात आळंदीच्या एम.आय.टी. अभियांत्रिकी महाविद्यालयाला; भोरच्या निर्मलाताई थोपटे महाविद्यालयाला (दुसरा क्रमांक);
* पहिल्या क्रमांकाचा विभागीय व राजस्तरीय पंचायतराज पुरस्कार : जुन्नर तालुक्यातील ठिकेकेरवाडी ग्रामपंचायतीला
* पब्लिक रिलेशन काउंन्सिल ऑफ इंडियाचा ’पब्लिशर ऑफ द इयर’ पुरस्कार : [[रोहन प्रकाशन]]चे संचालक प्रदीप चंपानेरकर यांना.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले