"बहिणाबाई सोपानदेव खान्देश मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: जळगावच्या बहिणाबाई सोपानदेव सर्वोदय केंद्रातर्फे भरविले गेलेल...
 
(काही फरक नाही)

२२:४९, १७ फेब्रुवारी २०१४ ची नवीनतम आवृत्ती

जळगावच्या बहिणाबाई सोपानदेव सर्वोदय केंद्रातर्फे भरविले गेलेले १४वे बहिणाबाई सोपानदेव खानदेश मराठी साहित्य संमेलन ४ डिसेंबर २०११ रोजी जळगाव जिल्ह्यातील तरसोद गावी झाले. संमेलनाध्यक्ष इतिहासाचे अभ्यासक दादा नेवे होते.


पहा साहित्य संमेलने