"मिनी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाला १५० वर्षे पूर्ण झाली त्यापीत्...
 
(काही फरक नाही)

२२:१४, १७ फेब्रुवारी २०१४ ची नवीनतम आवृत्ती

कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाला १५० वर्षे पूर्ण झाली त्यापीत्यर्थ कल्याणमधे ७ ते ९ फेब्रुवारी २०१४ या काळात एक मिनी साहित्य संमेलन झाले होते. या संमेलनाच्या निमित्ताने प्रा. रंगनाथ पाठारे, अझीम राही, विजय जोगमार्गे, अरुण खोपकर या साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवरांना सन्मानित केले गेले.


पहा : साहित्य संमेलने