"कीर्तनकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४८:
==अलीकडील कीर्तनकार==
गोविंदस्वामी आफळे आणि त्यांचे चिरंजीव [[चारुदत्त आफळे]] हे मराठीतले सुपरिचित कीर्तनकार आहेत. त्यांच्याशिवाय कमीअधिक प्रसिद्ध असलेले अनेक कीर्तनकार आणि प्रवचनकार महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी काही हे :-
न.चिं. अपामार्जने, हरिहर अपामार्जने (नारदीय बालकीर्तनकार), पांडुरंग महाराज अभ्यंकर, शंकर अभ्यंकर (प्रवचनकार), श्रीपादबुवा अभ्यंकर, रामनाथबुवा अय्यर(नारदीय कीर्तनकार), बाळासाहेब महाराज अवसरे, पांडुरंग महाराज अव्हाड, भरत महाराज आंबाडे, जगन्नाथ महाराज आर्वीकर, बाबा महाराज इंगळे, माधव महाराज इंगोले, केशव उकळीकर, ओतूरकर, विश्वास करंदीकर(प्रवचनकार), कऱ्हाडकर, [[कवीश्वर]], कालिदास महाराज (सुरेगाव), कल्याण महाराज काळे, तुकाराम महाराज काळे (आजरेकर), शंकरराव काळे महाराज, बालाजी महाराज कुथले, मोहन कुबेर, [[विश्वासबुवा कुलकर्णी]], द्वा.वा. केळकर(दासबोध प्रचारक), लक्ष्मण महाराज कोकाटे (कण्हेरी), कोपरकर, गुलाब महाराज खालकर, विलास गरवारे, सतीश महाराज गव्हाणे, शांताराम महाराज गांगुर्डे (प्रवचनकार), गणेश गाडगीळ, विजयराव गाडगीळ (प्रवचनकार), गोविंददेव गिरी ऊर्फ किशोरजी व्यास(प्रवचनकार), पांडुरंग महाराज गिरी (घावी गावचे), आझाद महाराज गुजर, गणपतबाबा गुडेकर(अलिबागकर महाराज), सुभाष महाराज गेठे (प्रवचनकार), प्रकाशबुवा मुळे गोंदीकर व त्यांचे चिरंजीव श्रीपादबुवा मुळे गोंदीकर, योगीराज बुवा मुळे गोंदीकर रामचंद्रबुवा गोऱ्हे, एकनाथ महाराज गोळेकर (सिन्नरचे), श्रीदत्तदास घागबुवा, शरदबुवा घाग, नवनाथ महाराज घावरे (प्रवचनकार), श्यामबुवा घुमकेकर, परमेश्वर महाराज घुले, चंद्रकांत महाराज घोडे(प्रवचनकार), भानुदास महाराज चव्हाण , दादा महाराज चौगुले, किसन महाराज चौधरी(प्रवचनकार), दत्तात्रेय महाराज जगताप, प्रमोद महाराज जगताप, पुंडलिक महाराज जंगले-शास्त्री, यशवंत जनूफाले महाराज, अशोक महाराज जाधव(आकुर्डीचे), गोपाळ महाराज जाधव, डॉ. नारायण महाराज जाधव (प्रवचनकार), भगवान महाराज जाधव, जितेंद्रदास महाराज(प्रवचनकार), हर्षदबुवा जोगळेकर, डॉ. अमृतदास जोशी, आनंदबुवा जोशी, प्रणव ऊर्फ ऋषिकेश जोशी(प्रवचनकार), नितीन जोशी (प्रवचनकार), मोहनबुवा जोशी (चऱ्होलीकर), हरिभाऊ जोशी (कीर्तनकार), गोरक्ष महाराज टाव्हरे (प्रवचनकार), ज्ञानेश्वर टेंभूकर, दत्तात्रेय महाराज टेमघरे, गोरक्षनाथ महाराज ढमाले, विष्णू महाराज ढेरंगे (प्रवचनकार), रामराव महाराज ढोक, संदीप महाराज डुंबरे, बापूसाहेब तुपे(प्रवचनकार), रूपचंद महाराज दहीवदकर, मोहन दांडेकर, प्रकाश दमोदरे (प्रवचनकार), मामा दिघे(प्रवचनकार), बालयोगी हरिहर महाराज दिवेगांवकर, चैतन्य महाराज [[देगलूरकर]],[[अक्षय महाराज भोसले]] निवृत्ती महाराज देशमुख, प्रणव देव, कान्होबा महाराज देहूकर, गोविंददेवगिरी महाराज ऊर्फ किशोर व्यास (प्रवचनकार), रंगनाथबुवा धर्माधिकारी, श्याम धुमकेकर(?), संजय नाना धोंडगे, नाना महाराज नरडाणेकर, बापू महाराज नरवडे, प्रदीप नलावडे, शिवाजी महाराज नवल, विठ्ठल नाईकरे, नाझरकर महाराज(प्रवचनकार), हरिहरबुवा नातू, कैलास महाराज निकिते, विलासबुवा पटवर्धन, कोंडिबा महाराज पठारे (प्रवचनकार), संजय महाराज पाचपोर, अशोक पांचाळ, अनिल महाराज पाटील, जगन्नाथ महाराज पाटील, पुरुषोत्तम महाराज पाटील (प्रवचनकार), शाहू महाराज पाटील (प्रवचनकार), लक्ष्मण महाराज पाटील, हेमंत महाराज पाटील(आळंदीचे), डॉ. सुदाम पानेगावकर, गणेश महाराज पारखी (प्रवचनकार), योगिराजमहाराज [[पैठणकर]], आदिनाथ महाराज फपाळ, अर्जुन महाराज फलके, श्रेयस बडवे, आसारामजी बडे, बडोदेकर, वासुदेवबुवा बुरसे, जयवंत महाराज बोधले, प्रकाश महाराज बोधले, तात्याबा महाराज बोरकर, संग्राम महाराज भंडारे (प्रवचनकार), रामचंद्रबुवा भिडे, सुनील भूमकर, किसनमहाराज भोईर, रामेश्वर भोजने, समाधान महाराज भोजेकर, संतदास महाराज मनसुख ('''हे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष आहेत!'''), वै. दादामहाराज मनमाडकर (प्रवचनकार), संभाजी महाराज मांजरे, संदीपबुवा मांडके, प्रा. जगन्नाथ माने(प्रवचनकार), नारायण महाराज मालपूरकर, होनराज मावळे(नारदीय बालकीर्तनकार), प्रभू महाराज माळी, बापू महाराज मिंडे, अनंत महाराज मुळे (कीर्तनकार), प्रकाशबुवा मुळे, नंदकुमारबुवा मेहेंदळे, बळिराम महाराज मेहूणकर, ॲडव्होकेट मोघे (प्रवचनकार), खंडू महाराज मोरे (प्रवचनकार), श्रीहरी महाराज यादव, कैलास महाराज येवले (प्रवचनकार), महादेव राऊत, राघवेंद्र महाराज, रामभाऊ महाराज राऊत(कीर्तन-प्रवचनकार), रमेश रावेतकर, दीपकबुवा रास्ते(नारदीय), गजानन महाराज लहुडकर, आदिनाथ महाराज लाड, कृष्णाजी महाराज लांबे, सुहास लिमये (प्रवचनकार), साखरचंद महाराज लोखंडे(प्रवचनकार), अनिल महाराज वने(कीर्तनकार), चंद्रकांत महाराज वांजळे (अहिरे गावचे), मच्छिंद्र महाराज वाडीभोकरकर, विश्वनाथ महाराज वाडेकर, लालचंद महाराज वाळकीकर, साध्वी विश्वदर्शनाजी (जैन प्रवचनकार). किशोरजी व्यास ऊर्फ गोविंददेव गिरी(प्रवचनकार), शेखरबुवा व्यास, जंगले महाराज शास्त्री (अहमदनगरचे), रामकृष्ण महाराज शास्त्री, सोपान महाराज शास्त्री, एकनाथ शिंदे, गणेश महाराज शिंदे, जयराम महाराज शिंदे, तुकाराम महाराज शिंदे (प्रवचनकार), बबन महाराज शिंदे, माउली महाराज शिंदे, शिरवळकर, वामनानंद महाराज शिरसाट, डॉ. रविदास महाराज शिरसाठ, भागोजी विश्राम शिवगण (ओझरे बुद्रुक-रामवाडी खडीकोळवण महाराज उर्फ-कोळू बुवा), दत्ताराव महाराज शिवनीकर, गोरक्षनाथ महाराज शेलार, बाळासाहेब शेवाळे, सद्गुरुदास महाराज(प्रवचनकार), स्वामी सत्यमित्रानंदगिरी (प्रवचनकार), एकनाथ महाराज सदगीर, सिद्धेश्वर स्वामी (प्रवचनकार), परमहंस स्वामी वेदानंद सरस्वती(प्रवचनकार), दत्तात्रेय महाराज साठे, ज्ञानेश्वर महाराज साठे (प्रवचनकार), विनायक महाराज सातव (प्रवचनकार), [[दादा महाराज सातारकर]], देवीदास महाराज सावंत(प्रवचनकार), ज्ञानेश्वर महाराज सुडके, भिक्खू सुदस्सन (बौद्ध प्रवचनकार), [[सुधांशू महाराज]] (कीर्तनकार), मकरंदबुवा सुमंत, महावीर महाराज सूर्यवंशी (प्रवचनकार), आनंदा महाराज सूळ, अच्युत महाराज सोमण (प्रवचनकार), अच्युत महाराज सोवळे (प्रवचनकार), एकनाथ महाराज हगवणे (प्रवचनकार), संदीपान महाराज हसेगावकर, दत्तात्रेय महाराज हळदे (आळंदीचे), रोहिदास महाराज हांडे, सदाशिव महाराज हिंगोलीकर, अशोक महाराज हुंबे, पंडित महाराज क्षीरसागर (आळंदी), पांडुरंग महाराज क्षीरसागर (प्रवचनकार), वगैरे.
 
==स्त्री कीर्तनकार==
ओळ ८७:
* मीराताई समाले
* जयश्री सांगवीकर (प्रवचनकार)
* सुप्रियाताई साठे
* भगवतीबाई सातारकर
* डॉ. अपर्णा साबणे (प्रवचनकार)