"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ७५१:
 
==परदेशी पुरस्कार==
* वॉशिंग्टन येथील बायलर विद्यापीठाचा ज्ञानदानाचे अविश्वसनीय काम करणाऱ्या शिक्षकाला देण्यात येणारा (२०१४ सालचा) ’रॉबर्ट फॉस्टर चेरी’ पुरस्कार : मीरा चंद्रशेखर यांना.
* कॅलिफोर्निया येथील वूमन्स इंटरनॅशनल सेंटरचा लिव्हिंग लीगसी पुरस्कार : अल्पवयीन मुलांच्या बेकायदा वाहतुकीच्या विरोधात काम करणाऱ्या अंजली पवार यांना.
* फ्रान्स सरकारचा ’नाइट ऑफ दि ऑर्डर ऑफ आर्ट्‌स ॲन्ड लेटर्स’ पुरस्कार : भारतीय चित्र-नाट्य अभिनेता आणि दिग्दर्शक राहुल व्होरा यांना.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले