"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २०४:
 
==क्रीडा पुरस्कार==
* महाराष्ट्र सरकारचे छत्रपती जीवनगौरव पुरस्कार : कुस्तीचे संघटक बाळासाहेब लांडगे (२००९-१०); अटल बहादुर सिंग(२०१०-११); क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम (२०११-१२) यांना.
* महाराष्ट्र सरकारचे क्रीडा मार्गसर्शक पुरस्कार : वर्षा उपाध्ये, नरेंद्र कुमार व अन्य सहा जणांना
* महाराष्ट्र सरकारचे जिजामाता (क्रीडा) पुस्कार : कल्पना तेंडुलकरसह आणखी तीन जणांना.
* महाराष्ट्र सरकारचे शिवछत्रपती (क्रीडा) पुरस्कार : क्षिप्रा जोशी, सुवर्णा बारटक्के, धनंजय महाडिक आणि स्नेहल साळुंखे यांना.
* महाराष्ट्र सरकारचे छत्रपती साहस पुरस्कार : संजय टकले आणि स्वप्नाली यादव यांना.
* सिम्बायोसिसचे ’सिम्बायोसिस क्रीडाभूषण’ पुरस्कार : प्रकाश कुंटे यांना.
* क्रीडामहर्षी हरिभाऊ साने प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारे क्रीडामहर्षी हरिभाऊ साने पुरस्कार : २००८मध्ये डॉ. मधुसूदन झंवर व पार्श्‍वगायक रवींद्र साठ्ये यांना, २००९मध्ये विठ्ठल काटे व शिल्पकार डी. एस. खटावकर यांना आणि २०१०साली आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू दीपिका जोसेफ व लिटल चॅम्प आर्या आंबेकर यांना.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले