"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १,९१७:
 
==अन्य पुरस्कार==
* शिवप्रेमी जनजागरण समितीतर्फे सावित्री-जिजाऊ पुरस्कार : स्वाती पराडकर व सुमन शिंदे यांना.
* माईर्स एम.आय.टी शिक्षण संस्था स्मूह यांचे तर्फे अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार : एम.एस. पिल्लाई, कालिकेश नारायण सिग देव, अर्णव गोस्वामी आणि डॆऎ.आर. मेहता यांना.
* चारित्र्य प्रतिष्ठानतर्फे चारित्र्य उपासक छात्र पुरस्कार : २४ विद्यार्थांना
* चारित्र्य प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार : निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांना
* मुक्तांगण परिवारातर्फे देण्यात येणारा डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार : दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि पार्किन्सन मित्रमंडळ यांना.
* महाराष्ट्र शासनाचा सृष्टिमित्र पुरस्कार (इ.स. २०१३) : प्रा. बारटक्के यांच्या ’मंत्र यशाचा, शिकार मधाची’ या कथेला.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले