"बौद्ध साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
 
'''बौद्ध साहित्य संमेलन''' या नावाची संमेलने अनेक संस्था घेतात. त्या संस्थांपैकी बौद्ध साहित्य परिषद ही एक संस्था आहे. अनेक संस्था एकाच नावाची संमेलने घेत असल्याने कोणत्याही विशिष्ट संमेलनाचे नक्की अनुक्रमांक सांगता येत नाहीत.
 
[[इ.स. १९६८]] साली [[बेळगाव]]ला एक '''बौद्ध साहित्य संमेलन''' झाले होते. संमेलनाध्यक्ष [[रतनलाल सोनग्रा]] होते.
 
* ३रे एकअखिल भारतीय बौद्ध-दलितबहुजन साहित्य संमेलन, कोल्हापूरला २५-२६-२७ एप्रिल २००३ या काळात झाले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर हे होते.
* बौद्ध साहित्य संमेलन, श्रीगोंदा, जि. अहमदनगर, २६-२७ मार्च २०११, संमेलनाध्यक्ष : डॉ. [[यशवंत मनोहर]]
* सांगली येथे १ले बौद्ध साहित्य संस्कृती संमेलन ५-११-२०११ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष राजा ढाले होते.
* सांगलीत ऑक्टोबर २०१३मध्ये एक [[बौद्ध]] साहित्य संमेलन झाले.
* बौद्ध साहित्य परिषदेच्या वतीने झालेल्या १ल्या बौद्ध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. [[आ.ह. साळुंखे]] होते.