"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १,९०३:
 
==अन्य पुरस्कार==
* कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी पुरस्कार : १. [[अनिल अवचट]] (लेखन-समाजकार्य), २. एन.राजम (व्हायोलिनवादन), [[मोहन आगाशे]] (नाट्य), [[सुहास बहुलकर]] (चित्रकला), रमेश पानसे (शैक्षणिक कार्य), आणि हिमालयाचे क्षितिधर नावाचे शिखर चढून जाणाऱ्या अंध गिर्यारोहक नेहा पावसकर (?) यांना.
* महाराष्ट्र सरकारने चालविलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेतील पुरस्कार :
** प्रथम पुरस्कार : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मळगाव व औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा या गावांना २५ लाख रुपये, विभागून.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले