"ब्रह्मदेवाची मंदिरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: भारतात ब्रह्मदेवाची देवळे अतिशय कमी अहेत. त्यांपैकी काही ही :- * आ...
(काही फरक नाही)

१७:५३, ३१ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

भारतात ब्रह्मदेवाची देवळे अतिशय कमी अहेत. त्यांपैकी काही ही :-

  • आदि ब्रह्मा मंदिर, खोखन (कुलू जिल्हा), हिमाचल प्रदेश
  • उतमार कोविल, (किंवा तिरुकरंबनूर वा भिक्षंदर कोविल), उतमारकोइल, (तिरुचिरापल्ली जिल्हा), तामिळनाडू
  • चतुर्मुख ब्रह्मा मंदिर, चेबरोलु (गुंटूर जिल्हा), आंध्र प्रदेश
  • परब्रह्म मंदिर, ओचिर (कोल्लाम जिल्हा), केरळ
  • ब्रह्मा मंदिर, असोतर, (बारमेर जिल्हा), राजस्थान
  • ब्रह्मा मंदिर, करंबोळी, वाळपई, उत्तरी गोवा
  • ब्रह्मा मंदिर, खेडब्रह्मा (साबरकाठा जिल्हा), गुजराथ
  • ब्रह्मपुरीश्वर मंदिर, तिरुपत्तूर, (तिरुचिरापल्ली जिल्हा), तामिळनाडू
  • ब्रह्मा मंदिर, पुष्कर (अजमेर जिल्हा), राजस्थान.