"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १,४६१:
 
==सरकारी पुरस्कार==
* भारत सरकारचासरकारचे शौर्यवीरता (बाल) पुरस्कार :
** टाकीत बुडालेल्या लहान बहिणीला बाहेर काढणाऱ्या महाराष्ट्रातील साडेसात वर्षाच्या तन्वी नंदकुमार ओव्हाळला.
** बिबट्यापासून लहान मुलाला वाचविणाऱ्या हिमाचल प्रदेशातील शिल्पा शर्माला
** स्वतःचा जीव धोक्यात घालून दोन मुलींचा जीव वाचविणाऱ्या महाराष्ट्रातील शुभम संतोष चौधरीला
** चार हल्लेखोरांचा एकटीने मुकाबला करणाऱ्या राजस्थानातील मलाईका सिंग टाक हिला.
** महाराष्ट्रातील अन्य पुरस्कारप्राप्त बालके : संजय नवासू सुतार, अक्षय जयराम रोज, रोहित रवी जनमाची यांना.
** मरणोत्तर पुरस्कार : उत्तर प्रदेशातील मौसमी कश्यप व आर्यन राज शुक्ला, मणिपूरमधील एम. खाइंग्थे, मिझोराममधील मलास्वाम्थुलंगी आणि नागालँडमधील एल.मनियो चाची या पाच बालकांना.
* इंटरनॅशनल बिझिनेस कौन्सिलतर्फे उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल इंदिरा गांधी एक्सलन्स ॲवॉर्ड : काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण गायकवाड यांना.
* नवी दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशिष्ट सेवा राष्ट्रीय पुरस्कार : पुण्याचे उपनगर असलेल्या निगडीमधील फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते डॉ. [[जनार्दन मुनेश्वर]] यांना.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले