"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १,८८८:
 
==अन्य पुरस्कार==
* महाराष्ट्र सरकारने चालविलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेतील पुरस्कार :
** प्रथम पुरस्कार : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मळगाव व औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा या गावांना २५ लाख रुपये, विभागून.
** द्वितीय पुरस्कार : भंडारा जिल्ह्यातील भूगाव व लातूर जिल्ह्यातील धामणगाव या गावांना २० लाख रुपये, विभागून.
** तृतीय पुरस्कार : यवतमाळ जिल्ह्यातील कुंभारी व पुणे जिल्ह्यातील पिंपळगाव या गावांना १५ लाख रुपये, विभागून.
* साने गुरुजी स्वच्छ शाळा पुरस्कार : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदूर येथील शाळेला ३ लाख रुपये.
* सावित्रीबाई फुले स्वच्छ आंगणवाडी पुरस्कार : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मळगाव येथील आंगणवाडीला १ लाख रुपये.
* कुटुंबकल्याणासाठी दिले जाणारे आबासाहेब खेडकर पारितोषिक : रायगड जिल्ह्यातील चांदोरे गावाला १ लाख रुपये.
* पाणी व्यवस्थापनासाठी दिले जाणारे वसंतराव नाईक पारितोषिक : अमरावती जिल्ह्यातील राजना गावाला १ लाख रुपये.
* सामाजिक एकतेसाठी दिले जाणारे बाबासाहेब आंबेडकर पारितोषिक : नंदुरबार जिल्ह्यातील पिंपळखुटा गावाला १ लाख रुपये.
* नवी सांगवी (पुणे) येथील कलाश्री संगीत मंडळाच्या वतीने कलाश्री पुरस्कार : व्हायोलीनवादक अतुलकुमार उपाध्ये यांना..
* के. सुब्रह्मण्यम पुरस्कार : संरक्षणविषयक अभ्यास व जनजागृतीसाठी काम करणारे, इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज ॲन्ड ॲनॅलिसिस या संस्थेतील डॉ. अजय लेले यांना.
* व्हेजिटेरियन ऑफ दि इयर पुरस्कार : शाकाहाराचा प्रचार करणारे डॉ. कल्याण गंगवाल यांना
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले