"सदानंद देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''सदानंद नामदेव देशमुख''' हे [[मराठी]]तले एक कवी, ग्रामीण कादंबरीकार व कथाकार आहे्त. त्यांच्या कथा ’दैनिक सकाळ’ आणि इतर अनेक हिंदी-मराठी नियतकालिकांत नित्यनियमाने प्रकाशित होत असतात. कथाविषय प्रामुख्याने शेतीविषयक असतो.
 
==प्रकाशित साहित्य==
* अंधारवड (कथासंग्रह)
* अमृतफळ (कादंबरी). ही श्राव्य माध्यमात उपलब्ध आहे.
* उठावण (कथासंग्रह)
* खुंदळघास (कथासंग्रह)
* गाभूळगाभा (कथासंग्रह)
* गावकळा (कवितासंग्रह)
* तहान (कादंबरी)
* [[बारोमास]] (कादंबरी) या कादंबरीचे हिंदी रूपांतर डॉ. दामोदर खडसे यांनी केले आहे.
* भुईरिंगणी (कादंबरी)
* महालूट (कथासंग्रह)
Line २० ⟶ २२:
* ''बारोमास'' साठी [[साहित्य अकादमी पुरस्कार]] २००४.
* सेवादास साहित्य गौरव पुरस्कार
* शंकरराव मोहिते पाटील प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सहकारमहर्षी साहित्य पुरस्कार (२००९)
 
{{DEFAULTSORT:देशमुख,सदानंद नामदेव}}