"गळिताची धान्ये आणि तेलबिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ज्या धान्यांपासून तेल निघते त्या धान्यांना गळिताची धान्ये आणि ज...
(काही फरक नाही)

१२:४४, २५ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

ज्या धान्यांपासून तेल निघते त्या धान्यांना गळिताची धान्ये आणि ज्या बियांपासून तेल मिळते त्यांना तेलबिया म्हणतात. अशी काही तेले खाद्य असतात तर काही अखाद्य. दोन्ही प्रकारच्या तेलांचा औद्योगिक वापर होतो.

गळिताची धान्ये

तेलबिया

तेलगवते

  • गवती चहा (लेमन ग्रास)
  • कोरफड
  • लिंबाची साल
  • संत्र्याची साल