"सुरेश द्वादशीवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
प्रा. '''सुरेश द्वादशीवार''' हे मराठी पत्रकार आणि कादंबरीकार आहेत. ते [[मराठी साहित्य महामंडळ|अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ]], [[महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ]] आणि [[विदर्भ साहित्य संघ]] या संस्थांचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी लिहिलेल्या तांदळा, राजधर्म व हाकुमी या कादंबऱ्या वाचकप्रिय आहेत.
 
==सुरेश द्वादशीवार यांनी लिहिलेली पुस्तके==
* अलकनंदा
* आसाम ईशान्येचा परिसर
* एकशे अकरावी दुरुस्ती
* करुणेचा कलाम
* कोऽहम
* तांदळा
* तारांगण
* मन्वंतर : समूहाकडून स्वत:कडे
* राजधर्म
* वर्तमान
* वहीतल्या नोंदी
* सगळी माझीच माणसं
* सडेतोड
* सेंटर पेज
* हाकुमी
 
==पुरस्कार==
[[विदर्भ साहित्य संघ|विदर्भ साहित्य संघाचा]] कादंबरी वाङ्मयातील लक्षवेधी योगदानाबद्दल विशेष [[पुरस्कार]], त्यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे.