"भीमसेन जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ९४:
* [[इ.स. १९७६]] सालचा [[संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार]]
* [[इ.स. १९८५]] सालचा [[पद्मभूषण पुरस्कार]] हे आहेत.
* गानवर्धन संस्थेचा १९९३ सालचा स्वरताल्रत्‍नस्वरतालरत्‍न पुरस्कार
* [[जयपूर]] येथील [[गंधर्व महाविद्यालय|गंधर्व महाविद्यालयाने]] त्यांना [[संगीताचार्य]] ही पदवी दिली.
* पुण्याच्या [[टिळक विद्यापीठ|टिळक विद्यापीठाने]] [[डी. लिट्.]] ही पदवी दिली.
* इतर पुरस्कारांमध्ये [[पुण्यभूषण पुरस्कार]], [[पन्नालाल घोष]] पुरस्कार[[स्वरभास्कर पुरस्कार]], [[तानसेन पुरस्कार]] इत्यादींचा समावेश आहे.
* पुणे आणि [[गुलबर्गा विद्यापीठ|गुलबर्गा]] येथील विद्यापीठांनी त्यांना [[डॉक्टरेट]] ने सन्मानित केले आहे.
* कोल्हापूरच्या रसमंच संस्थेचा स्वरभूषण पुरस्कार (१९९६)
* गांधर्व महाविद्यालयाचा संगीतकार हा पुरस्कार (१९९७)
* महाराष्ट्र सरकारचा सांस्कृतिक पुरस्कार (२००१)
* कै. अनंत भालेराव स्मृती पुरस्कार (औरंगाबाद-२००१)
* अहमदनगर नगरपरिषदेचे मानपत्र (२००२)
* संवादिनी साधक पुरस्कार, बेळगांव (२००३)
* ITC SRA (इंपीरिअयल टोबॅको कंपनी संगीत रिसर्च ॲकॅडमी)जा जीवनगौरव पुरस्कार (२००३)
* भारत सरकारचा इ.स. २००८ सालचा [[भारतरत्न]] हा सर्वोच्च नागरी सन्मान भीमसेन जोशी यांना मिळाला. <ref name=bharatratna>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.esakal.com/esakal/11052008/Specialnews0B3C2C3B82.htm|शीर्षक = सकाळ वर्तमानपत्रातील बातमी|अ‍ॅक्सेसदिनांक = जानेवारी २२|अ‍ॅक्सेसवर्ष=२००८}}</ref>.