"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १,८७४:
 
==अन्य पुरस्कार==
* के. सुब्रह्मण्यम पुरस्कार : संरक्षणविषयक अभ्यास व जनजागृतीसाठी काम करणारे, इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज ॲन्ड ॲनॅलिसिस या संस्थेतील डॉ. अजय लेले यांना.
* व्हेजिटेरियन ऑफ दि इयर पुरस्कार : शाकाहाराचा प्रचार करणारे डॉ. कल्याण गंगवाल यांना
* मेहता पब्लिशिंग हाउस फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना कमलाबाई ओगले पुरस्कार : गोबीचे वाळवंट पार करणारी पहिली महिलाभारतीय सुचेता कडेठाणकर, प्रगती अभियान संस्थेतर्फे मजुरांच्या हक्कांबाबत काम करणाऱ्या अश्विनी कुलकर्णी, पेडणेकरवाडी येथे भगीरथ संस्थेतर्फे पाणी व्यवस्थापनाचे कार्य करणाऱ्या गौरी खवणेकर, ’अप्लाइड एनव्हायरनमेंटल रिसर्च फाउंडेशन’च्या संचालक डॉ अर्चना गोडबोले, गुप्तहेर स्मिता गोडबोले, ’नर्मदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून्मध्य प्रदेशातील वंचित मुलांसाठी काम करणाऱ्या भारती ठाकूर, वाया जाणाऱ्या अन्नाचा वापर शेतीला खत म्हणून करण्यासाठी ’अर्बन लीव्ह्ज’’ या उपक्रमाद्वारे काम करणाऱ्या प्रीती पाटील, कमलाबाई यांच्या शिष्या आणि केटरिंग व्यवस्थापक छाया वैद्य, माणदेशी महिला सहकारी बँकेच्या संस्थापक चेतना सिन्हा, इतादींना.
* [[आनंदडोह]] पुरस्कार : मुक्ता गरसोळे-कुलकर्णी यांना
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले